Menu Close

चेन्नईच्या इंजिनिअरने बनवला ‘आयएस’चा झेंडा

जगाला हादरवून टाकणाऱ्या ‘आयएसआयएस’ या रक्तपिपासू दहशतवादी संघटनेचा झेंडा व लोगो बनविल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चेन्नईच्या मोहम्मद नासेर याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.

नवा जिहादी जॉन पूर्वाश्रमीचा हिंदु तरुण असल्याचे सिद्ध !

इसिसमधील नवीन जिहादी जॉन हा पूर्वाश्रमीचा हिंदू तरुण सिद्धार्थ धर असल्याचे सिद्ध झाले आहे. काही काळासाठी इसिसच्या कह्यात असलेल्या निहाद बरकत या याझिदी तरुणीने सिद्धार्थ…

अमेरिकेने सातत्याने आकाशमार्गाने केलेल्या आक्रमणांमुळे इसिसचे आर्थिक कंबरडे मोडले !

मेरिकेने सातत्याने आकाशमार्गे आक्रमण केल्याने आतापर्यंत इसिस या आतंकवादी संघटनेची ८० कोटी डॉलर म्हणजे ५३ अब्ज १५ कोटी रुपयांची हानी झाली आहे. प्रचंड आर्थिक हानीमुळे…

मालदीवचे १२ नागरिक इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना

मालदीवचे १२ जणांचे एक कुटुंब इसिसमध्ये (आय.ए.आय.एस्.मध्ये) सहभागी होण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये बेंगळुरूमार्गे सिरियाला रवाना झाल्याचे उघड झाले आहे.

इसिसने श्री श्री रविशंकर यांचा शांतीचर्चेचा प्रस्ताव धुडकावतांना शिरच्छेद केलेल्या व्यक्तीचे छायाचित्र पाठवले !

आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा सिरिया आणि इराक या देशांमध्ये निर्घृण अत्याचार करत दहशत पसरवणार्‍या इस्लामिक स्टेट (इसिस) या जिहादी आतंकवादी संघटनेशी…

ब्रुसेल्स फक्त सुरुवात, युरोपमध्ये आणखी हल्ले घडणार : इस्लामिक स्टेट

ब्रुसेल्स हल्ला फक्त सुरुवात आहे. इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सीरिया आणि इराकमधील बॉम्ब हल्ले थांबवणार नाही, असा इशारा या दहशतवादी संघटनेचा निष्‍ठावंत आणि शरिया फॉर बेल्जियम…

न्यूयॉर्क – इसिससाठी काम केल्यामुळे जिहादी मुफिद एलफजीहला २२ वर्षांचा कारावास

इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी दहशतवाद्यांची भरती करण्याच्या आरोपांतर्गत न्यूयॉर्क येथील न्यायालयाने मुफिद एलफजीह या ३२ वर्षीय दोषीस तब्बल २२.५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा…

आयएसच्या सेक्स गुलामगिरीत महिलांचा छळ

सेक्स गुलामांची ठराविक दिवसांनी नियमित वैद्यकीय तपासणी केली जात आहे. एखादी महिला चुकून गरोदर राहिली तर आधी गर्भपाताचा पर्याय स्वीकारायचा आणि ते शक्य नसल्यास थेट…

जिहादी आतंकवाद्यांच्या बायका आणि मुले यांनाही ठार करा ! – डोनाल्ड ट्रम्प

इसिस करत असलेल्या सार्वजनिक शिरच्छेद वा बंद पिंजर्‍यामध्ये पाण्यात बुडवून मारणे यांसारख्या दुष्कृत्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेस स्वतःच्या धोरणाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

इसिसचे लक्ष्य होते बंगालमधील तारकेश्‍वर मंदिर ! – अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने दिली माहिती

बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील…