Menu Close

पोंबुर्फा, वन-म्हावळींगे आणि पिळगाव या तीन पंचायतींचा विस्थापित काश्मिरी हिंदूंना पाठिंबा दर्शवणारा ठराव !

काश्मिरी हिंदूंचा त्यांच्याच भूमीत छळ केला जातो. ते सर्व भारतीय आहेत आणि त्यांच्या मागे सर्वांनी खंबीरपणे उभे रहायला हवे. पोंबुर्फा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत हा…

भारताला पाक होण्यापासून रोखण्याचे पहिले पाऊल म्हणजे पनून कश्मीर ! – डॉ. अजय च्रोंगू, पनून कश्मीर

भारताची संस्कृती म्हणजे हिमालय असून ती नष्ट करायची असेल, तर भारतभूमीला हिमालयापासून वेगळे करावे लागेल. त्यासाठी सर्वांत आधी काश्मीरला कह्यात घ्यावे लागेल, अशी पाकिस्तानची त्यामागे…

अासनगाव : नॉलेज सिटी महाविद्यालयात (शिवाजीराव जोंधळे महाविद्यालय) ’दहशतवादाचे भिषण सत्य‘ प्रदर्शन!

जगातील जिहादी आतंकवादाचे पहिले बळी काश्मिरी पंडित ठरले. १९९० साली त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे त्यांना आपल्या मायभूमीतच विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे विविध सरकारे…

विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा !

ग्रामसभेच्या माध्यमातून आम्ही काश्मिरी हिंदूंच्या सोबत आहोत, हे दाखवून देण्याची आणि भारतमातेच्या चरणी देशसेवेचे पुष्प अर्पण करण्याची मोठी संधी आम्हाला मिळाली आहे, अशी भावना व्यक्त…

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी उभारलेल्या चळवळीला पुणे बार असोसिएशनचा पाठिंबा

काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. तेथील देशभक्त नागरिकांना हुसकावून लावण्याचे कारस्थान शत्रूराष्ट्र करत आहे. याविषयी आणि देशभरात वाढत असलेल्या आतंकवादाच्या विरोधात करण्यात येत असलेले…

पर्वरी येथे ‘एक भारत अभियान- काश्मीर की ओर’ अभियानांतर्गत सभा

‘एक भारत अभियान – काश्मीर की ओर’ या अभियानांतर्गत गोवा विकास मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे पर्वरी येथील श्री. राजकुमार देसाई यांच्या निवासस्थानी…

शिवसैनिकांनी हिंदु धर्मजागृती सभेस बहुसंख्येने उपस्थित रहावे ! – श्री. विनायक निम्हण, शिवसेना

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येणार्‍या एक भारत अभियानाला जाहीर पाठिंबा व्यक्त करत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख श्री. विनायक निम्हण यांनी २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु…

काश्मीरमध्ये पाक आणि आतंकवादी संघटना यांच्यानंतर आता चीनचा झेंडा फडकला !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौर्‍यावर आले असतांनाच काश्मीरमध्ये शुक्रवार, १४ ऑक्टोबरला दंगलखोर धर्मांधांनी नमाजानंतर नेहमीप्रमाणे केलेल्या निदर्शनांच्या वेळी चीनचे झेंडे फडकवले.

पाकिस्तानचा काश्मीरला पाठिंबा, शरीफ पुन्हा बरळले

काश्मीरमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ यापुढेही सुरूच राहणार आहे. काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज…

नालासोपारा आणि जोगेश्‍वरी येथील बैठकांमध्ये धर्माभिमान्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन व्हावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने एक भारत अभियान-काश्मिर की ओर ही राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्यात येत आहे.