श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावप्रश्नी येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत हा प्रश्नि उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार…
शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर या धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिरात तथाकथित हक्कदार श्रीपूजक हटवून तेथे लायक, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, बहुजन समाजातील सुशिक्षित श्रीपूजकांची पगारी नोकर म्हणून नियुक्ती करावी.
चंद्रकांत पाटील म्हणाले श्री महालक्ष्मी मंदिरातील पुजारी हटाव आंदोलनाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती’ला वैधानिक दर्जा देता येत नाही. समितीने…
कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून ‘श्री महालक्ष्मी’ कि ‘श्री अंबाबाई’ असा वाद निर्माण केला जात आहे. त्यासाठी दोन्ही विचारप्रवाहांकडून विविध शिलालेख आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांचा…
श्री महालक्ष्मी मंदिरातील वाद मिटवण्यासाठी शासननियुक्त समितीमध्ये देवीवर श्रद्धा असणारे, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, तसेच देवीभक्तांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीमध्ये जातीयवादी, नास्तिकवादी आणि…
देशातील मंदिरे ही राज्यघटनेवर नाही, तर धर्मशास्त्राप्रमाणे चालवली जातात. त्यामुळे देवीची पूजा कोणी करायची, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पंढरपूर येथील बडवे-उत्पात गेल्यानंतर जे शासकीय पुजारी…
कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर…
श्रीपूजकांचा पूजोपचाराचा परंपरेने चालत आलेला अधिकार कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे ग्राह्य धरला आहे, अशी माहिती करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव श्री. माधव मुनीश्वर यांनी…
श्री. चंद्रकांत दळवी यांनी मंदिर सुरक्षा आणि वाहनतळाचा आढावा घेऊन अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या अनुषंगाने आवश्यक स्थळांना भेटी देऊन पाहणी केली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सामाजिक कार्यासाठी निधी वापरण्याचा निर्णय रहित करावा, अशा मागणीचे निवेदन ‘श्री महालक्ष्मी देवस्थान व्यवस्थापन भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी…