Menu Close

शिर्डी, पंढरपूर आणि कोल्हापूर येथील मंदिरांच्या न्यासाचे अध्यक्षपद भाजपकडे, तर श्री सिद्धीविनायक मंदिराचे शिवसेनेकडे !

राज्यातील देवस्थानांच्या विश्वस्तपदी नेमणुकीसंदर्भात शासनाने निकष ठरवावेत आणि अराजकीय मंडळींची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने व्यक्त केलेली असतांनाही राज्यशासनानेे देवस्थानचे राजकीय वाटप…

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय त्वरित हटवण्याविषयी कार्यवाही करावी !

श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात…

(म्हणे) सनातन संस्थेने मला ठार मारण्याची धमकी दिली : तृप्ती देसाई

गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा खटला घातला. भाग्यनगर येथील विश्‍वविद्यालयात ४ विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले, जेएन्यूमध्ये कन्हैय्या कुमारला अटक केली. ही सर्व आणीबाणीचीच लक्षणे आहेत. हे…

कोल्हापूर येथे तृप्ती देसाई यांना झालेल्या मारहाणीची चौकशी होणार ! – भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील

उच्च न्यायालयाने महिलांच्या मंदिर प्रवेशप्रकरणी राज्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणी लिंगभेद करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यानुसार श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करणार्‍या भूमाता…

मुसलमान महिलेला गाभार्‍यात घुसवून श्री महालक्ष्मी मंदिर भ्रष्ट करण्याचे तृप्ती देसाई यांचे षड्यंत्र : हिंदु जनजागृती समिती

तृप्ती देसाई यांना मुसलमान महिलेला हिंदु मंदिराच्या गाभार्‍यात घेऊन जाण्याची एवढीच हौस असेल, तर त्यांनी आधी त्या मुसलमान महिलेला घेऊन हाजी अलीच्या दर्ग्यात अशाच पद्धतीने…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच सर्व गोंधळाला उत्तरदायी : सर्व संघटनांचे मत

पथकरविरोधी कृती समितीच्या सौ. दीपा पाटील म्हणाल्या, मी काल झालेल्या घटनेविषयी पोलीस प्रशासनाचा निषेध करते. काल प्रशासनाने आमचा विश्‍वासघात केला आहे, तर कोल्हापूर जनतेनेही तृप्ती…

महालक्ष्मी मंदिर प्रवेशप्रश्‍नी बैठकीनंतर निर्णय घेऊ : जिल्हाधिकारी

महालक्ष्मी मंदिरप्रवेशाविषयी न्यायालयाने राज्यशासनाला दिलेल्या निर्देशाची माहिती घेऊन दोन दिवसांत या संदर्भात श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ यांच्याशी बैठक घेऊ.

मनकर्णिका कुंडावरील शौचालय न तोडल्यास शिवसैनिक करसेवा करून ते उद्ध्वस्त करतील : राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत आणि साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानात मनकर्णिका कुंड नावाचे पवित्र तीर्थ अनधिकृतपणे बुजवून तेथे शौचालय बांधण्याचे कृत्य पश्‍चिम महाराष्ट्र…

सुरक्षेच्या नावाखाली श्री महालक्ष्मी मंदिर तटबंदीची उंची वाढवण्यास बजरंग दलाचा विरोध

बेळगावमधील खाजगी सैनिक शाळेने केलेला प्रवेश असो वा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार सभेच्या वेळी मंदिरातील मेटल डिटेक्टर उचलून घेऊन सभेच्या ठिकाणी लावण्याचा प्रकार…

अहवाल प्राप्त होताच कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध प्रकारचे घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून घोटाळा झाल्याच्या कालावधीत समितीवर कार्यरत असणारे तत्कालीन अधिकारी आता राज्याच्या…