Menu Close

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने आठ एकर भूमी अवैधरित्या विकली : प्रजासत्ताकचा आरोप

देवस्थानची मोरेवाडी-पाचगाव परिसरात ९० एकर भूमी आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. काँग्रेस आणि भाजप-शिवसेना शासनाच्या कार्यकाळात हा व्यवहार झाला आहे.

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा : हिंदु धर्माभिमान्यांची तहसीलदारांकडे मागणी

श्री महालक्ष्मी देवस्थानातील प्रसाद हा कारागृहातील कैद्यांकडून नको, तर सेवाभावी भक्तांकडूनच करून घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु धर्माभिमान्यांच्या वतीने कागल येथे तहसीलदार मनीषा खत्री यांना…

कोल्हापूर येथील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम हटवेपर्यंत आंदोलन चालूच राहील : प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…

श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नको, तर देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून बनवून घ्या !

कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ तर असतेच, त्यासह आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. असे असतांना भाविकांना विश्‍वासात न घेता मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित…

कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांना बनवण्यास देण्याचा प्रस्ताव !

येथील श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणार्‍या प्रसादाचे लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन…