Menu Close

प्रदर्शन पहाण्यास भगवान शिवाचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घालून आलेल्या ग्रामस्थ युवकाचे प्रबोधन !

श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला.

४३ ते ४७ अंश सेल्सियस तापमानामध्ये दिवसभर वाळूवर बसून सूर्यसाधना करणारे काही हठयोगी साधू !

सिंहस्थपर्वात विविध प्रकारचे साधू आले होते. ते लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते. त्यांपैकी काही जण दिवसभर कडक उन्हात तपश्‍चर्या करत होते. एकीकडे कडक ऊन असल्यामुळे…

सिंहस्थपर्वातील काही महत्वपूर्ण घडामोडी

सिंहस्थक्षेत्री प्रथमच पाकिस्तानाहून १८३ हिंदू पर्वणीचा लाभ घेण्यासाठी आले आहेत. या वेळी त्यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पाकिस्तानमध्ये महिलांना एकटीने घरातून बाहेर पडण्याची किंवा…

उज्जैन येथील सिंहस्थपर्वात साधूसंतांचे विडंबन करणार्‍या टी-शर्टची विक्री !

उज्जैन येथील वैश्‍विक सिंहस्थपर्वामध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आणि साधूसंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. साधूसंतांचे अवमान करणारे टी-शर्ट घालून काही युवक फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र…

भाजप असो कि काँग्रेस, दोघांच्या राज्यात हिंदु धर्माची अवहेलना सहन केली जाणार नाही ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

या देशातील तरुण पिढी धर्मापासून विन्मुख नाही; पण त्यांना देशाची संस्कृती शिकवली जात नाही. देशात स्मार्ट सिटीच्या योजना बनत आहेत; पण त्यात कुत्रे असतील, गायी…

सिंहस्थपर्वातून परतणार्‍या भाविकांकडून वसूल केले जात आहे ५ रुपये अतिरिक्त भाडे !

पहिल्या अमृतस्नानाला अपेक्षित गर्दी नसल्याने खूप सवलती देऊन भाविकांना सिंहस्थाला येण्याचे निमंत्रण राज्यातील भाजप सरकारकडून दिले जात आहे; मात्र केंद्राच्या रेल्वे प्रशासनाकडून सरचार्जच्या (अतिरिक्त भाड्याच्या)…

सिंहस्थपर्वात स्नान करण्याच्या मागणीवरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे उपोषण

देवास न्यायालयाने २१ मे पूर्वी एक दिवसासाठी सशस्त्र पोलीस दलाबरोबर रुग्णवाहिकेतून प्रज्ञा सिंह यांना सिंहस्थात स्नान आणि महाकालेश्‍वर दर्शनासाठी एक दिवसाची विशेष अनुमती दिली होती;…

हिंदु राष्ट्र ल्याऊ (आणू) नेपाल बचाऊ (वाचवू) आंदोलनाचे बिष्णु प्रसाद बराल यांची हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनास भेट !

नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचचे श्री. बिष्णु प्रसाद बराल यांनी ८ मे २०१६ या दिवशी सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात…

उत्तर भारतातील एका प्रसिद्ध कथावाचकाकडून सिंहस्थ क्षेत्रामध्ये मादक पदार्थांची विज्ञापने : ईश्‍वरी प्रकोपात सर्व उद्ध्वस्त !

सिंहस्थात भाविक ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी साधूसंतांकडे येतात. अशा वेळी लोकांना कथा, प्रवचन, कीर्तन, संमेलन आदींच्या माध्यमातून साधनेविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संत,…