Menu Close

अखिल भारतीय रामराज्य परिषदचे राष्ट्रीय संघटन महामंत्री स्वामी त्रिभुवदासजी यांची सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट !

सनातन संस्था करत असलेले कार्य सामान्य कार्य नाही. हे कार्य कोणीही करून शकत नाही. यासाठी मोठे सामर्थ्य लागते. हिंदु राष्ट्राचे कार्य असो कि अखंड हिंदु…

अभिनेत्री मनीषा कोईराला मनःशांतीसाठी उज्जैन सिंहस्थात सहभागी !

र्ष २०१२ मध्ये त्यांना गर्भाशयाच्या कर्करोग झाला होता. त्याच्यावर त्यांनी औषधोपचार, तसेच प्रार्थना केल्या होत्या. या प्रार्थनेच्या परिणामामुळे त्यांचा कर्करोग दूर झाला. आता झगमगती चित्रपटसृष्टी…

उज्जैन सिंहस्थ : निसर्गाचा कोप असतांनाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास संत अन् जिज्ञासू यांच्या भेटी चालूच !

प्रदर्शनाचे छत फाटून खाली आलेले असतांना आणि प्रदर्शन शेतभूमीवर असल्याने तीव्र पावसामुळे सर्वत्र चिखल झालेला असतांनाही सकाळी १० च्या सुमारास गोड्डा, झारखंड येथील अंग गौरव…

दुसर्‍या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !

या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साखळी करून लोकांना एका रांगेत स्नानासाठी सोडणे, साधूसंत यांच्या भोवती कडे करणे, लोकांना शांततेत पुढे-पुढे…

उज्जैन येथील श्री महाकाल भक्ती साधना आश्रमाचा मोठा मांडव कोसळला : गवतापासून बांधलेल्या यज्ञशाळेची कोणतीही हानी नाही !

थील सिंहस्थपर्वातील बडनगर मार्ग, रामघाटाजवळ श्री महाकाल भक्त साधना आश्रमाचा लोखंडी खांबांद्वारे उभारलेला मोठा मांडव ९ मे या दिवशी आलेल्या वादळी पावसात कोसळला; मात्र त्याला…

राममंदिर उभारणीचा प्रारंभ ३१ डिसेंबरच्या पूर्वी झाला पाहिजे !

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्‍व हिंदु परिषदेने केंद्रशासनाला ३१ डिसेंबरपर्यंत समयमर्यादा दिली आहे. आम्ही राममंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहाणार नाही.

क्षिप्रा तटी सहस्त्रो लोकांनी घेतली नागा संन्याशी साधूंची दीक्षा : २४ संन्यासी महिलांचा समावेश !

सिंहस्थ झाल्यावर संन्याशी गुरुस्थानावर अथवा स्वतःद्वारे निर्मित आश्रम वा डोंगर आणि वनात जाऊन तपस्या करतील. त्याचसह धर्माचा प्रचार-प्रसार करून समाजहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील.

उज्जैन सिंहस्थपर्वात अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावरील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी !

भगवान श्री महाकालेश्‍वराची मोक्षदायिनी नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैन येथे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिंहस्थपर्वातील दुसर्‍या अमृत (शाही) स्नानाला भाविकांनी प्रचंड गर्दी केली.

दिशा दूरचित्रवाहिनीकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाचे चित्रीकरण अन् पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत !

उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे दिशा या दूरचित्रवाहिनीकडून चित्रीकरण करण्यात आले.

स्वामी नारायण संप्रदायाच्या वतीने पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा सत्कार !

पहिल्यांदाच उज्जैन सिंहस्थ पर्वासाठी आलेले स्वामी नारायण संप्रदायाचे नववे वंशज प.पू. १०८ आचार्य श्री नृगेंद्रप्रसादजी महाराज यांच्या शुभहस्ते हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ.…