येथे ६ मे नंतर झालेल्या पावसानंतर ९ मेच्या दुपारी ३ च्या सुमारास सोसाट्याच्या वार्यासह पावसाला प्रारंभ झाला. यामुळे ठिकठिकाणी कक्षांच्या सीमा म्हणून लावण्यात आलेले पत्रे…
उज्जैन सिंहस्थासाठी पोहोचलेले शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा मध्यप्रदेश शासनाकडून अवमान
सिंहस्थपर्वासाठी रेल्वेने येथे पोहोचलेले पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांना अवमानाला सामोरे जावे लागले. प्रथम ते ज्या रेल्वेगाडीने येत होते ती दोन घंटे उशिरा…
सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ.…
राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या प्रत्येकाला काही न काही अडचणींना समोरे जावेच लागणार. सनातनच्या पाठीशी प्रत्यक्ष देवच उभा आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा.…
सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष
हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.
सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे. सनातनच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात कसे आचरण केले पाहिजे, ते शिकवले जात आहे,…
५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात एक साधू आणि…
मी आतापर्यंत सनातन संस्थेद्वारे उज्जैन शहरात आणि सिंहस्थक्षेत्री भिंतीवर लिहिलेली प्रबोधनात्मक वाक्ये पाहिली होती; पण सनातनचे एवढे मोठे कार्य आहे, हे मला ठाऊक नव्हते. सनातनचे…
साधक तीव्र उन्हाळा असतांनाही बाहेर रस्त्यावर उभे राहून लोकांना बोलवतात, हे त्यांचे सर्मपण दाखवते, असे प्रतिपादन द्वाराका आश्रमाचे संस्थापक पू. जगदीश जोशी यांनी केले.
हिंदु संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य या प्रदर्शनातून होत आहे. मागील ६७ वर्षापासून हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याची चूक सुधारण्याचे कार्य होत आहे. या प्रदर्शनातून जनजागृती व्हावी, चुकीची…