Menu Close

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती सर्वांपर्यंत पोचवण्याचे कार्य अत्यंत तळमळीने करत आहेत – पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज

पू. डॉ. संतश्री युधिष्ठिरलाल महाराज पुढे म्हणाले, ‘‘ही प्रभु रामकृष्ण यांची जन्मभूमी असल्याने संपूर्ण विश्‍वाला संस्कार आणि आदर्श मूल्ये देणारे हे राष्ट्र आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे…

सनातन संस्था ही ईश्‍वराची वाणी ! – स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज

सनातन संस्था ही केवळ संस्था नसून ती ईश्‍वराची वाणी आहे, असे प्रतिपादन मुत्तुरू, कर्नाटक येथील सच्चिदानंद वेद वेदांत पाठशाळेचे स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज यांनी केले.

कुंभमेळ्यातील आखाड्यांना पायाभूत सुविधा न मिळाल्याने साधूसंतांचा संताप अनावर : अप्पर मेळा अधिकार्‍याला धक्काबुक्की

बैरागी आखाड्यातील अनेक साधूसंतांच्या आखाड्यांना वीज जोडणीसह अन्य पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे १ एप्रिल २०२१ या दिवशी रात्री बैरागी आखाड्यातील एका बैठकीत…

धर्मकार्यासाठी तुमची निवड होणे ही भाग्याची गोष्ट ! – स्वामी विश्‍वात्मानंद सरस्वती

आपण स्वत: काही करत नसतो, देवच आपल्याकडून करवून घेत असतो. धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी तुमची निवड होणे, ही मोठ्या भाग्याची गोष्ट आहे. हे धर्मरक्षणाचे कार्य आहे,…

कुंभमेळ्याला येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावाच लागणार !

 कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. या संदर्भात उत्तराखंड उच्च न्यायालयाने राज्य सरकारने अशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करण्याचा पूर्वीचा…

हरिद्वार येथील विविध प्रभागांंमध्ये अस्वच्छतेसह डासांचा उपद्रव

हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्याच्या वेळीही हरिद्वारमध्ये अस्वच्छता असेल, तर अन्य वेळी किती अस्वच्छता असेल, याचा विचारच न केलेला बरा ! तेथे आरोग्य आणि स्वच्छता विभाग आहे…

कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाच्या दिवशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष मार्गिका

डेहरादून ते हरिद्वारपर्यंतच्या ४ मार्गिकेच्या महामार्गावरील एका बाजूची मार्गिका पवित्र स्नानाच्या दिवशी पूर्णपणे मोकळी  ठेवण्यात येणार आहे.

हिंदु जनजागृती समितीचे आपत्काळाच्या विषयीचे जनजागृतीचे कार्य काळानुरूप – पूज्य श्री तारा मां

आपत्काळाची पूर्वसिद्धता, तसेच वनौषधींची लागवड यांच्या संदर्भात जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘श्री तारा मां मिशन’च्या प्रेरणास्रोत पूज्य श्री तारा मां यांनी येथे केले.

हरिद्वार येथे कुंभमेळ्यामध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये प्रथम पवित्र स्नानाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.