Menu Close

अयोध्या येथील राममंदिराच्या नावावर राजकारण करणार्‍यांना हनुमानाने सद्बुद्धी द्यावी : महंत धर्मदास महाराज

राममंदिर उभारण्याच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही. राममंदिराच्या नावावर राजकारण करून लाभ उठवणार्‍या राजकीय लोकांना हनुमानाने सद्बुद्धी द्यावी, असे प्रतिपादन अग्नि आखाड्याचे महंत धर्मदास महाराज…

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली !

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण ठेवावे : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

धर्मसंसदेच्या माध्यमातून धर्मसत्तेने राजसत्तेवर नियंत्रण करावे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले

‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न’

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी कुंभनगरी, प्रयागराज येथे केले

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे : श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे…

‘सनातनचे जनजागृतीचे कार्य भविष्यात प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल !’

सनातन संस्थेच्या वतीने समाजाला जागृत करण्याचे उत्तम कार्य चालू असून हे कार्य भविष्यात प्रखर सूर्याप्रमाणे प्रकाशमान होईल, असे प्रतिपादन श्री चारधाम मंदिराचे महामंडलेश्‍वर १००८ श्री…

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते हेमंत ध्यानी यांची सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी २८ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु (डॉ.)…

श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील संत-महंत यांना सुविधा न पुरवल्याच्या प्रकरणी महंतांची निदर्शने

कुंभमेळा प्रशासनाकडून साधू, संत, महंत यांना सुविधा न पुरवता त्यांना वीज आणि आखाडा यांचे देयक भरण्यास सांगून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील…

सनातनचे कार्य चांगले आहे ! – श्री श्री १०८ श्री महंत घनश्यामदास बापू

कुंभमेळ्यात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या बायबल पुस्तकाच्या वाटपाला राष्ट्रीय परशुराम परिषद विरोध करेल ! – श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर पू. कैलाशानंद ब्रह्मचारी महाराज

‘सनातनमधील शिकवणीचा अनुभव घेऊन साधना केल्यास साधक अध्यात्माच्या परम शिखरापर्यंत पोहोचतील’

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे स्वीय्य साहाय्यक श्री. सुनील ठाकूर म्हणाले, ‘अध्यात्म हे केवळ ग्रंथ वाचून अथवा प्रवचन ऐकून शिकता येत नाही,…