Menu Close

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर ६० लक्ष भाविकांनी केले पवित्र स्नान

पौष पौर्णिमेच्या निमित्ताने कुंभमेळ्यात २१ जानेवारीला त्रिवेणी संगमावर कल्पवासी म्हणजेच भाविक यांचे दुसरे स्नानपर्व उत्साही आणि भावपूर्व वातावरणात पार पडले. एकूण ६० लक्ष भाविकांनी ‘गंगा…

राममंदिर व्हावे, अशी भाजपची इच्छा नाही : महंत नरेंद्रगिरी महाराज

२१ जानेवारीला अ.भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी ‘राममंदिर व्हावे अशी भाजपची इच्छा नाही’, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट…

श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांची कुंभनगरीतील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट

सनातनचे साधक संतसेवेत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर संतसंगतीचा आनंद दिसून येतो ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज

भारतासह जगातील ५३ देशांतील १.५ कोटी लोकांनी पाहिले प्रथम राजयोगी स्नान !

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील विविध आखाड्यांतील संत-महंत यांनी केलेल्या प्रथम राजयोगी स्नानाचे थेट प्रक्षेपण भारतासह जगातील ५३ देशांतील दीड कोटी लोकांनी पाहिले. १५ जानेवारीला सकाळी ६.३०…

सनातनचे ग्रंथ पाहून पुष्कळ चांगले वाटले : श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज

राष्ट्र आणि धर्मजागृतीविषयक ग्रंथ अन् फ्लेक्स प्रदर्शन पाहून श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज म्हणाले, ‘‘मला तुमचे प्रदर्शन पाहून पुष्कळ चांगले वाटले. माझे तुम्हाला पूर्ण…

सनातनचे ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य देशाला सुधारत आहे : महामंडलेश्‍वर श्री महंत श्री रामेश्‍वरदास महाराज

‘धर्मो रक्षति रक्षित: ।’ या सिद्धांतानुसार सनातन संस्था संस्कृतीचे रक्षण करत असून संस्कृतीच्या विरोधात अपकृत्य करणार्‍यांचा ही संस्था विरोधही करत आहे’, असे गौरवोद्गार जम्मू-काश्मीर खालसाचे…

राममंदिर उभारण्याच्या हिंदूंच्या मागणीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागेल : जगद्गुरु हंसदेवाचार्य

राममंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अथवा अध्यादेश काढावा, असे प्रतिपादन जगद्गुरु स्वामी हंसदेवाचार्य महाराज यांनी ११ जानेवारीला येथे केले

असा हा प्रयागतीर्थावरील अमृतस्नानाचा मेळा ! – श्री. चेतन राजहंस

भगवान सूर्यनारायणाने रात्री २ वाजता मकर राशीत संक्रमण करताच प्रयागतीर्थावरील प्रथम अमृतस्नानाचा दिनू जणू उजाडला. पहाटे ३.३० वाजता सर्व आखाड्यांच्या शिबिरांमध्ये अमृतस्नानाच्या दृष्टीने नागा, संन्याशी,…

सनातन संस्थेच्या वतीने कुंभमेळ्यात साधू-संतांचे स्वागत : साधूंकडून सनातनचा जयघोष

पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले. स्नानासाठी जाणार्‍या…