हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचे होणारे हिरवेकरण वेळीच सावध होऊन न रोखल्यास उद्या वक्फ मंडळ तुमच्या ऐतिहासिक ठेव्यांवरही हक्क सांगेल !
कल्याण येथील शिवकालीन दुर्गाडी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले श्री दुर्गादेवीचे मंदिर आणि त्याच्या मागे धर्मांध दावा करत असलेला ‘ईदगाह’ आहे. येथील श्री दुर्गादेवीचे ‘मंदिर’…
छत्रपती शिवरायांनी केवळ हिंदवी स्वराज्यच नव्हे, तर भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ ज्या दुर्गाडी गडावर रोवली, त्या गडाचा अर्धा भाग आता धर्मांधांचे धार्मिक केंद्र झाला आहे.
‘लोहगडावरही दर्ग्याचे अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, तसेच गडावर अनधिकृतपणे उरूस साजरा करण्याचे आयोजन केले जात आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले होते.
‘काळा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा धारावीतील ‘धारावी’ हा गड केवळ नावाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ राहिला आहे. सद्यःस्थितीत या गडाचा उपयोग मद्य पिणे, चरस, गांजा ओढणे…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-दुर्गांचे एका पाठोपाठ एक इस्लामीकरण होत असतांनाही ते रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा ठोस पावले उचलत नाहीत, हे लक्षात घ्या !
मुंबईतील ‘सर्वांत प्राचीन गड’ अशी ओळख असलेल्या माहीम गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हा गडावरील राज्य पुरातत्व विभागाची मालकी केवळ नावापुरती आहे. प्रत्यक्षात धर्मांधांनी घुसखोरी…
दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह या नावाने गडाच्या प्रवेशद्वारावरील साधारण १ एकर भूमीत हा दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. मागील काही…
महाराष्ट्राचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या किल्ल्यांवर थडगी किंवा दर्गे यांची अवैध बांधकामे उभारून शिवकालीन गड-किल्ले यांचे पद्धतशीरपणे इस्लामीकरण चालू आहे. राज्यातील अनेक किल्ल्यांवर अशा…
पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या अशा सर्वच ठिकाणांच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे !