Menu Close

माहीम गडावर अतिक्रमण करणार्‍यांना विनामूल्य सदनिका !

दुर्गप्रेमींनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने हे अतिक्रमण हटवण्याचे काम चालू केले आहे; मात्र अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी अतिक्रमण करणार्‍या २६७ जणांना मुंबई महानगरपालिकेकडून विनामूल्य…

नाशिक येथील सरकारवाडा, मालेगाव किल्ला आणि सुंदरनारायण मंदिर, तर जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांमध्ये अतिक्रमण !

सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर, तसेच मालेगाव किल्ला आणि जळगाव येथील पारोळा किल्ला या राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी अतिक्रमण झाले असल्याची गंभीर गोष्ट धिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…

शनिवारवाडा परिसरातील दर्गा काढा – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

शनिवारवाड्याच्या परिसरात ‘हजरत शाह ख्वाजा सैयद शाह पीर मुकबुल हुसेन’ हा दर्गा आहे. शनिवारवाड्याचा इतिहास कागदोपत्री उपलब्ध आहे; पण ‘असा कोणताही दर्गा त्या वेळी होता’,…

राज्यातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !

सातारा येथील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या थडग्याजवळील अवैध बांधकाम शासनाने पाडले; मात्र अशाच प्रकारचे अवैध बांधकाम राज्यातील विशाळगड, लोहगड, कुलाबा, दुर्गाडी, मलंगगड, माहीम, शिवडी आदी…

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !

जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास १० नोव्हेंबर या शिवप्रतापदिनी पहाटेपासून प्रारंभ करण्यात आला.

विदिशा (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार उभारल्यावरून मुसलमान मुख्याध्यापिका निलंबित

राज्यातील विदिशा जिल्ह्यातील कुरवाईत असलेल्या ‘सीएम् राईज स्कूल’मध्ये दुरुस्तीसाठी मिळालेल्या पैशांचा वापर मजार बनवण्यासाठी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर पूर्वेकडे असणारी मीना मशीद हटवावी !

येथील मीना मशिदी तिच्या मूळ जागेवरून हटवण्यात यावी, यासाठी येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, ही मशीद केशव देव…

बिहारमधील सासाराम येथे सम्राट अशोकाच्या शिलालेखावर बांधली मजार

येथील रोहतास जिल्ह्यातील चंदन टेकडीवर महान मौर्य सम्राट अशोकाच्या शिलालेखावर मजार बांधण्यात आली आहे. देशभरात सम्राट अशोकाचे ६ ते ८ शिलालेख आहेत, त्यांपैकी केवळ एकच…

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० ते ४५ टक्के समुद्रकिनार्‍याचा भाग ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीचा होत आहे, अशी स्थिती आहे.

वक्फ बोर्डाचा कायदा : हिंदूंची भूमी धोक्यात !

‘पी.एफ्.आय.’सारख्या कट्टरतावादी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यास आता प्रारंभ झाला असल्याचे सध्याचे दिसून येत आहे; मात्र या कट्टरतावादास होणारा अर्थपुरवठा रोखणे, हेही एक मोठे आव्हान आहे.