हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागरण व्याख्यान’ घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
मालेगाव येथील एका हिंदु मुलीचे बळजोरीने आणि अवैधरित्या धर्मांतर करून मुसलमान युवकाशी विवाह लावून दिल्याचा आरोप होत आहे.
जिज्ञासूंसाठी ७ मार्च या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत ‘लव्ह जिहाद’ या विषयासंदर्भात ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले. समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्वांना…
हिंदूंनो, धर्मांधांच्या तावडीत जाण्यापासून आपल्या मुलींना वाचवण्यासाठी त्यांना वेळीच धर्मशिक्षण द्या !
उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील एका अल्पवयीन मुलीला ‘हिंदु धर्मीय’ असल्याचे सांगून धर्मांध मेहबूब याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केले.
या पुस्तकांच्या शीर्षकांवरून असे वाटते की, हिंदु धर्म आणि हिंदु महिला यांची मानहानी करणे, हाच यामागील मूळ हेतू आहे.
असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !
लव्ह जिहादला विरोध होऊ लागल्यावर धर्मांधांची तळी उचलणारे राजकीय पक्ष पुढे होतेच, आता निवृत्त सनदी अधिकारीही त्यात सहभागी झाले आहेत.
‘अॅमेझॉन किंडल’ या ऑनलाईन पुस्तक विक्री केंद्रावर उपलब्ध पुस्तकांद्वारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन !
अॅमेझॉनने विविध प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. हिंदूंनी विरोध केल्यावर अॅमेझॉनकडून क्षमा मागितली जाते आणि वस्तू मागे घेतल्या जातात; मात्र अॅमेझॉनची…
एकेक राज्यांनी असा कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच तसा कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !