अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, तळेगाव (जिल्हा पुणे) आणि भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला निवेदन सादर केले
अशा प्रकरणांमध्ये न्यायालयाने हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद घ्यावी, यासाठी सरकार का प्रयत्न करत नाही ?
धार्मिक तेढ निर्माण करणारा ‘केदारनाथ’ चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नये, प्रदर्शित झाल्यास सर्व हिंदू या चित्रपटाच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करतील आणि त्यानंतर होणार्या परिणामाला…
लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी स्थानिक दत्त चौक येथे २ डिसेंबरला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले
१ डिसेंबर या दिवशी सांगली येथे ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या विरोधात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी ६० पेक्षा अधिक हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…
‘केदारनाथ’ या चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रहित करावे, यासाठी येथील हिंदु जनता सभा आणि धर्माभिमानी श्री. अमित सावंत यांनी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) अधिवक्ता…
लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात ‘आंतरराष्ट्रीय हिंदु सेने’ने गुजरात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
श्रीक्षेत्र केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेल्या जलप्रलयाची घटना ही कथित प्रेमप्रकरणाला विरोध केल्यामुळे घडली, असा जावईशोध या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
हिंदु युवतींना लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढून धर्मांधांकडून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. तरी लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि धर्मशिक्षण आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु…
वारंवार हिंदूविरोधी चित्रपट काढणारे आणि त्याला संमती देणारे केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ यांच्यावर भाजप सरकार काही कारवाई का करत नाही ?