‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या. एकत्र आलो, तरच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल, अशा प्रकारे हिंदूंना संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन श्री. लखमराजे भोसले यांनी केले. माणगाव…
श्री गुरु बृहस्पती मंदिर, संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती, श्री गणेश मंदिर टेकडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन…
मंदिरांचे सरकारीकरण होणार नाही याची दक्षता घेण्यासह मंदिरांचे पावित्र्य अबाधित राखून मंदिरांच्या रक्षणासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार लांजातील श्री बसवेश्वर सदन येथे अलीकडेच झालेल्या बैठकीत…
मंदिरांतील पावित्र्य जपले जावे, यांसाठी दर्शनासाठी येतांना वस्र पेहराव कसा असावा ? या संदर्भात चर्चा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील.
४ फेब्रुवारी या दिवशी येथील रामनगरमधील श्रीराम सभागृह येथे होणार्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ची निमंत्रण पत्रिका श्री गणेश मंदिर टेकडी येथील श्री गणेशाच्या चरणी अर्पण…
संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली.
नागपूर येथील सेमिनरी हिल्स, मानवसेवा नगरच्या हिलटॉप श्री दुर्गामाता मंदिर येथे शहरातील मंदिर विश्वस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर येथील आणखी २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता…
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले…
कोट्यवधी श्री विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालयाचे बांधकाम आदींमध्ये गैरव्यवहार झाला आहे.