Menu Close

सोलापूर येथील १७ मंदिरांमध्‍ये भारतीय संस्‍कृतीनुसार वस्‍त्रसंहिता लागू – राजन बुणगे, सदस्‍य, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, शिष्‍टाचार, संस्‍कृती जपण्‍यासाठी ‘महाराष्‍ट्र मंदिर महासंघा’च्‍या माध्‍यमातून सोलापूर येथील १७ मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांनी मंदिरांमध्‍ये भारतीय संस्‍कृती अनुरूप वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या झाली ११४ !

आता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील १८ मंदिरांनीही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वस्त्रसंहिता लागू करणार्‍या मंदिरांची संख्या ११४ झाली…

श्री तुळजाभवानी देवीची मौल्यवान नाणी गायब झाल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत मंदिरातील सोने-चांदी वितळवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

श्री तुळजाभवानी देवीला अर्पण आलेले सोने-चांदी वितळवणे म्हणजे अपहार प्रकरणातील गौडबंगाल लपवण्याचा तर प्रयत्न नाही ना, याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे अपहार प्रकरण न्यायप्रविष्ट…

श्री मनुदेवी, पारोळा बालाजी मंदिरांसह जळगावमधील 34 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती, अहिल्यानगर (नगर) यानंतर आता जळगाव जिल्ह्यातील 34 मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

नागपूर, अमरावती, अहिल्यानगर यांनंतर आता जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. सुनील घनवट यांच्या उपस्थितीत ३१ मे…

शनिशिंगणापूर देवस्थानातील बांधून ठेवलेली महाघंटा ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या मागणीनंतर भाविकांसाठी खुली !

हिंदूंच्या संवैधानिक धार्मिक अधिकारांचा विचार करून श्री शनी मंदिरातील महाघंटा वाजवण्याची परंपरा पुन्हा चालू करावी, या मागणीचे निवेदन देवस्थानचे अध्यक्ष श्री. भागवत बानकर आणि उपाध्यक्ष…

अहिल्यानगर (नगर) येथील श्री विशाल गणपति मंदिरासह १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी नागपूर, अमरावती यानंतर आता येथील १६ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.