Menu Close

रंगपंचमीच्या कालावधीत होणाऱ्या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटनांकडून प्रयत्न !

गेल्या काही वर्षांपासून रंगपंचमीचे कारण पुढे करून अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे, तरी यांसह अन्य असे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार…

होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी संघटना यांची मोहीम !

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २३ फेब्रुवारी या दिवशी होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांना निवेदन देण्यात…

खडकवासला जलाशय रक्षण मोहिमेस सर्वतोपरी साहाय्य करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वसन !

होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी होणारे अपप्रकार थांबावण्यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना…

जत येथील कन्नड कनिष्ठ महाविद्यालयातील पाश्‍चात्त्य दिवस साजरे न करण्याचा विद्यार्थिनींचा निर्धार !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात अपप्रकार कसे रोखावेत, पाश्‍चात्त्य ‘मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे’ यांचे अनुकरण का करू नये’, याविषयी सौ. नीला हत्ती यांनी इयत्ता अकरावीच्या…

निष्क्रीय डॉ. तात्याराव लहाने समिती रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी

डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली तज्ञ डॉक्टरांची समिती निष्क्रीय राहिल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीने डॉ. लहाने यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली.

धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या डॉ. तात्याराव लहाने समितीच्या निष्क्रीयतेवर शासनाची अनास्था !

सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. हा…

व्हॅलेंटाईन डे निमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्रात पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना निवेदने

१४ फेब्रुवारीला असणार्‍या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त सर्वत्र अपप्रकार होतात. त्यांना विरोध करणे, युवा पिढीचे प्रबोधन करणे आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणे याविषयीची निवेदने हिंदु…

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे…

फटाके फोडणे ही आपली परंपरा नाही ! – सुधीर बदामी, शहर नियोजन व ध्वनिप्रदूषणातील तज्ज्ञ

लहान बाळांपासून रुग्ण ज्येष्ठ नाग‌रिक या सर्वांनाच फटाक्यांच्या मोठ्या आवाजाचा त्रास होतो. १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज होऊ नये. पण अचानक मोठा आवाज कानावर पडल्याने कोणताही…