नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार रोखण्यासाठी, तसेच आदर्श नवरात्रोत्सव होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने तासगाव आणि जत येथे निवेदन देण्यात आले.
अपप्रकारांमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होत आहे. तसेच देशाला सतत असलेला आतंकवादी कारवाया आणि धर्मांधांकडून होणार्या दंगली यांचा धोकाही आहे. या पार्श्वभूमीवर…
सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात मंडपात जुगार खेळणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी खर्च करणे अशा प्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. देशाला आतंकवादी कारवाया आणि…
गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !
सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे…
कृत्रिम हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती समुद्राच्या खाडीत किंवा दगडांच्या खाणीत टाकून दिल्या जातात, हौदातील पाणी जागेवर सोडून ते जलस्रोतात वा गटारात जाते, एकप्रकारे प्रदूषणासाठी हातभार…
अनंत चतुर्दशीला महादेववाडी येथे मुळा नदीपात्रातील घाटावर श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तेथे कृत्रिम हौदही होते. विसर्जनानंतर हौदात अमोनियम बायकार्बोनेट घातले होते. अनंत चतुर्दशीच्या १० दिवसांनंतर…
बोरीवली पूर्व येथील दत्तपाडा परिसरात विसर्जनाविषयीचे शास्त्र भक्तांना अवगत व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी हातात गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयीचे शास्त्र सांगणारे हस्तफलक घेऊन…
पुणे येथील आळंदीमधील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी एम.आय.टी., आळंदी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्हिजनरी फायटर्सद्वारे नदीमध्ये विसर्जन झालेल्या ४५ सहस्र गणेशमूर्ती नदीतून बाहेर काढल्या.
गणेशोत्सवाच्या काळातील १२ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड येथील विविध घाटांवर ३० सहस्र ३६५ गणेशमूर्तींचे दान, तर २१ टन निर्माल्य जमा झाले. दान मूर्तींचे वाकड येथील दगडाच्या खाणीत…