Menu Close

हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरांचे संघटन आवश्यक – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

ओझर (पुणे) येथे होणार्‍या द्वितीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे निमंत्रण जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांना नाणीज ता.जि. रत्नागिरी येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या…

ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

पुणे येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० हून अधिक सहभागी होणार आहेत.

मंदिर संस्कृती रक्षणासाठी हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे – सुनील घनवट, राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांच्या विरोधात एका बाजूला धर्मांध, सेक्युलरवादी, पुरोगामी यांच्या आघाड्या काम करत आहेत. वक्फ कायद्याचा अपलाभ घेत मंदिरे, मंदिरांच्या भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न होत आहे, तर…

श्री कानिफनाथ देवस्थानात घुसून पूजा-भजन बंद पाडणे, पुजारी-भाविकांना मारहाण, ही धर्मांधांची ‘मोगलाई’च

दर अमावास्येला मंदिरात नित्य पूजाअर्चा केली जाते. असे असतांना हिंदूंवर थेट आक्रमण करण्यात आले. हा न्यायालयाचाही अवमान आहे आणि हिंदु समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…

सनातन धर्माला संपवण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात प्रत्येक मंदिराकडून गुन्हा नोंद करणार !

सनातन धर्माला नष्ट करण्याविषयी द्वेषमूलक वक्तव्ये करणारे द्रमुकचे मंत्री  उदयनिधी स्टॅलिन आणि ए. राजा, काँग्रेसचे प्रियांक खर्गे अन् पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात तातडीने गुन्हे…

हिंदूंनो, हिंदुत्वाच्या हितासाठी स्वत: कार्य करा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

हिंदुत्वाच्या हितासाठी हिंदूंनी स्वत: कार्य करणे आवश्यक आहे. ज्या वेळी सनातन हिंदु समाज सार्वजनिक शक्ती दाखवून देईल, तेव्हा सत्ता हिंदूंपुढे नतमस्तक होईल, असे वक्तव्य सुप्रसिद्ध…

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी वस्त्रसंहिता आवश्यक !

मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे.

दोषी अधिकार्‍यांवर कठोरातील कठोर कारवाई करा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या संभाजीनगर खंडपिठामध्‍ये सरकारीकरण झालेल्‍या तुळजापूर देवस्‍थानातील घोटाळ्‍यांच्‍या संदर्भात, तसेच देवीचे अलंकार गहाळ झाल्‍याविषयी याचिका प्रविष्‍ट केली होती.

पंढरपूर, देहू, आळंदी, पैठणसह सर्व मंदिरे-तीर्थक्षेत्रे ‘मद्य-मांस मुक्त’ करावीत – पंढरपूर येथे वारकरी अधिवेशनात एकमुखी मागणी

श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी अन् पैठण ही तीर्थक्षेत्रे, तसेच राज्यातील सर्व मंदिरे अन् तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावा; पंढरपूर येथील चंद्रभागा…

प्रत्‍येक मंदिर सरकारीकरणातून मुक्‍त होईपर्यंत लढा चालूच ठेवू – सुनील घनवट, समन्‍वयक, महाराष्‍ट्र मंदिर महासंघ

मंदिर संस्‍कृती वृद्धींगत होण्‍यासाठी केवळ महाराष्‍ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्‍थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करूया.