Menu Close

आध्यात्मिक साधना केल्याने व्यक्तीकडे सकारात्मकता आकर्षित होऊन ती आपोआप सात्त्विक पर्याय निवडते ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

 व्यक्ती सातत्याने नकारात्मक स्पंदनांच्या संपर्कात राहिल्याने तिच्यावर अनिष्ट परिणाम होतो आणि परिणामस्वरूप समाजाची हानी होण्यासह आध्यात्मिकदृष्ट्या वातावरण प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी आपण आध्यात्मिक स्पंदने आणि…

वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘आध्यात्मिक नेतृत्व’ या विषयावर शोधप्रबंध सादर

‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सायन्सेस’च्या वतीने १७ आणि १८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी ‘नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ परिवर्तनासाठी आवश्यक नेतृत्वाचे रसायन’ या विषयावर सहावी आंतरराष्ट्रीय परिषद…

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ. सलील भार्गव यांची घेतली सदिच्छा भेट

या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. सलील भार्गव यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या संशोधन कार्याविषयी अवगत केले.

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा देहत्याग

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘माखनलाल चतुर्वेदी विश्‍वविद्यालया’च्या कुलपतींशी सदिच्छा भेट

सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरपर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’द्वारे केला जात आहे.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘प्राचीन वैज्ञानिक ज्ञान – वर्तमान आधुनिक युग में अनुप्रयोग’ विषयावर शोधप्रबंध सादर

शोधप्रबंधाच्या माध्यमातून ‘प्राचीन काळात ऋषिमुनींना प्राप्त झालेले ज्ञानच आजच्या काळात श्रेष्ठ असल्याचे पुन्हा विज्ञानाच्या माध्यमातून सिद्ध होत आहे’, हे स्पष्ट करण्यात आले.