‘राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतियांच्या अस्मितेचा विषय आहे; काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे, हा कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.
‘अॅमेझॉन’ या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्या आस्थापनाकडून भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचे टी-शर्ट विक्री करण्यात येत आहेत.
‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे.
२ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनी माझगाव येथील प्रिंस अलीखान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रध्वज तिरका फडकावल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. याविषयी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. प्रसाद मानकर यांनी भायखळा पोलीस ठाण्यात…
येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रबोधन करण्यात आले होते. प्लास्टिकचे किंवा कागदी छोटे राष्ट्रध्वज विकत घेतल्यामुळे त्याचा…
शाळा आणि महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, फुगे, हाताचे बँड यांची विक्री होते. या वेळी धर्माभिमान्यांनी हे घेऊन जाणार्यांचे प्रबोधन केले आणि अशा…
राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी विटा येथील सौ. इंदिराबाई भिडे कन्या शाळा, सौ. लिलाताई देशचौगुले प्राथमिक विद्यामंदिर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय, क्रांतीसिंह विद्यालय या शाळांमध्ये निवेदन…
रामनाथ (अलिबाग) येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्री. किरण पाणबुडे यांना आणि नवीन पनवेल येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेच्या अंतर्गत निवेदन…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांची विक्री होत असल्याचे सनातनचे साधक श्री. शंकर निकम यांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी विक्रेत्यांचे…