Menu Close

राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज

देशात लाखो मंदिरे पाडली गेली. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदु राष्ट्र बनले नाही, तर हे होतच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर हिंदु राष्ट्राची…

पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या…

‘अयोध्या मंडपम्’ कह्यात घेण्याचा द्रमुक सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित !

अयोध्या मंडपम्चे व्यवस्थापन चेन्नईतील श्री राम समाजाद्वारे पाहिले जाते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात श्री राम समाजाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

उत्तराखंड सरकार विद्यार्थ्यांना वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता शिकवणार !

वेद, रामायण आणि श्रीमद्भगवद्गीता यांवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला जाणार आहे, अशी माहिती उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांनी दिली.

सत्पुरुषांना दान करून आध्यात्मिक लाभ घ्या ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

अक्षय्य तृतीया ही युगाप्रमाणेच जुनी आहे. हा सण जगभरातील सर्वच विशेष करून जैन आणि बौद्ध धर्मीयही साजरा करतात. या तिथीला केलेले दान आणि यज्ञ यांचा…

विशेष संवाद : मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणारे ध्वनीप्रदूषण : कायदा आणि न्यायालय काय म्हणते ?

अजान देणे, हा धार्मिक अधिकार असू शकतो; पण त्यासाठी मशिदींवर भोंगे लावणे, हा धार्मिक अधिकार मुळीच असू शकत नाही. तसेच ध्वनीप्रदूषण करून इतरांच्या मौलिक अधिकारांचे…

मांद्रे येथे ‘सनबर्न’ महोत्सव नको ! – जीत आरोलकर, आमदार, मगोप

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदार जीत…

डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण

मोठ्या संख्येने धर्मांध तरुण दुचाकींवरून आले आणि हिंदु तरुणांच्या गळ्यातील भगवे उपरणे पकडून ‘तुम्ही बजरंग दलाचे सदस्य आहेत का ?’ अशी विचारणा करत त्यांना मारहाण…

संस्कृत राष्ट्रीय भाषा झाली पाहिजे – कंगना राणावत

तमिळ, हिंदी या जुन्या भाषा आहेत; मात्र त्यांच्याहीपेक्षा अधिक जुनी संस्कृत भाषा आहे. कन्नड, तमिळ पासून ते गुजराती, हिंदी आदी भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्या आहेत.

उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पडताळणीत सापडले १ सहस्र ५४७ घुसखोर !

पोलिसांनी प्रत्येक घरात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्यास प्रारंभ केला आहे. यात १ सहस्र ५४७ जण संशयित रोहिंग्या घुसखोर आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत…