उत्तरप्रदेश येथे केशकर्तन करणारा अमजद नावाचा एक मुसलमान व्यक्ती एका तरुणाच्या चेहर्यावर थुंकून त्याला मालिश करत असल्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर प्रसारित झाला आहे. पोलिसांनी अमजदचा शोध…
कर्नाटक येथे बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
तमिळनाडूमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. यात द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते अण्णामलाई यांचे छायाचित्र बकर्याच्या गळ्यात बांधून त्या बकर्याचा भर रस्त्यात धारदार शस्त्राने शिरच्छेद केल्याचे…
‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रसारणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अनुमती दिली आहे. चित्रपटातील सर्व आक्षेपार्ह संवाद हटवण्याची हमी चित्रपट निर्मात्याने न्यायालयाला दिली.
मुसलमान महिलांची अवस्था दाखवणार्या ‘हमारे बारह’ या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. विविध मुसलमान संघटनांच्या तक्रारी आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हा निर्णय…
ध्वनिप्रदूषणाचे नियम आणि उच्च न्यायालयाचा आदेश यांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी हरिद्वार येथील ७५ मशिदींवरील ध्वनीक्षेपक हटवण्यात आले आहेत.
शहरातील काही धर्मांधांनी मशिदीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर नमाजपठण केल्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. या प्रकरणाची स्वतःहून नोंद घेऊन गुन्हा नोंदवणारे पोलीस निरीक्षक सोमशेखर यांना सक्तीच्या रजेवर…
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. मनुस्मृति दहन करत असतांनाच त्यांनी डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडला. याविषयी आता राज्यात…
उत्तरप्रदेश येथील मसुरी भागातील यशीन कुरेशी याच्या पशूवधगृहात काम करणार्या ५७ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. यामध्ये ३१ अल्पवयीन मुली आणि २६ अल्पवयीन मुले यांचा…
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास…