भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेश राज्याचे सह प्रभारी (एखाद्या विभागाचे दायित्व सांभाळणारे) सुनील देवधर यांनी ही मागणी केली आहे. १५ सहस्र हिंदूंचा सहभाग असणारी ही…
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘भाऊ ग्रुप’च्या वतीने महारुद्र हनुमान मंदिरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ६.५३ वाजता रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पाहार…
१५ मेपर्यंत समितीला तिचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही समिती मदरशांच्या सध्याच्या स्थितीचे निरीक्षण करणार आहे. तसेच त्यांच्या कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.
१३ मेपर्यंत ही कागपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर यावर अवैध बांधकाम म्हणून कारवाई करायची कि नाही, यावर निर्णय घेतला जाणार आहे. सध्या मजार…
मत्तिवडे (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २८५ हून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती
‘या प्रकरणी २४ घंट्यांत दोषींना अटक केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येथे अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक ठिकाणी भोंगे काढण्यात आले आहेत किंवा त्यांचा आवाज न्यून करण्यात आला…
श्री शंकरा संस्कृत विद्यापिठात नमाज आणि बांग आयोजित केल्याने वाद निर्माण झाला. धर्मांध ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) आणि जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ…
काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी २३ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील बारां जिल्ह्यातील छबडा येथे ११ एप्रिल…
येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.