बेंगळुरू (कर्नाटक) येथील क्लेरेन्स हायस्कूल व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना शाळेत बायबल आणणे आवश्यक असल्याचा आदेश दिला आहे. शाळेच्या या निर्णयाला हिंदु संघटनांनी विरोध चालू केला आहे. या…
मंगळुरू (कर्नाटक) येथे एका मशिदीच्या डागडुजीचे काम चालू असतांना तेथे मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर न्यायालयाने येथे कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे. येथे या अवशेषांचे जतन…
३०० वर्षे जुन्या शिवमंदिरासह ३ मंदिरे पुन्हा बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती राजगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनीत पंकज यांनी दिली आहे.
सुतारकाम करणे हा सुताराचा धंदा आहे, चर्मकाराचा चप्पल विकणे हा धंदा आहे. तो त्यांचा धर्म नाही. त्याचप्रकारे पूजा करणे, हा पुजार्यांचा धर्म नसून धंदा आहे;…
आगरा (उत्तरप्रदेश) येथे विनाअनुमती रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. एम्.एम्. गेट येथील गुळाच्या बाजारातील इबादतगाह येथे २ एप्रिल या दिवशी…
हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हनुमान जयंतीच्या दिवशी सामाजिक माध्यमांतून कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यावरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया…
देहलीतील ४० गावांची नावे इस्लामी आहेत. ती पालटण्यासाठी देहलीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती देहलीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिली.
उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष श्री. सतीश महाना यांचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून अभिनंदन !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
गिरिडीह (झारखंड) येथील पंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरतांना महंमद शाकिर याच्या समर्थकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी शाकिर याच्यासह तिघांना…