Menu Close

‘अल सुफा’ संघटनेचे धागेदोरे संभाजीनगर येथेही असल्याचा मध्यप्रदेश ‘ए.टी.एस्.’ला संशय !

जयपूर येथील निम्बाहाडा येथे ३१ मार्च या दिवशी पुष्कळ प्रमाणावर स्फोटके सापडली होती. ही स्फोटके मध्यप्रदेशमधील रतलाम येथून जयपूर येथे पाठवण्यात आली होती, असे अन्वेषणात…

भोपाळमधील मदरशांत सीसीटीव्ही कॅमेरे लावा ! – भाजपचे आमदार रामेश्‍वर शर्मा

सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. आता मदरशांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजेत. ‘मौलवी विद्यार्थ्यांना काय शिकवत आहेत आणि ते काय शिकत आहेत’, हे सर्वांना…

श्रीराममंदिर, कलम ३७० नंतर आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नागरिकत्व सुधारणा कायदा, श्रीराममंदिर, कलम ३७० आणि तिहेरी तलाक यांसारख्या सूत्रांवर निर्णय झाला. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे

‘पी.एफ.आय.’वर गोव्यात बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री, गोवा

कट्टर जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (‘पी.एफ.आय.’वर) बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीवरील ३ भोंगे हटवले !

याविषयी मशिदीच्या व्यवस्थापन समितीचे सचिव तनवीर अहमद यांनी सांगितले की, मशिदीवरील ३ भोंगे काढण्यात आले आहेत आणि केवळ एक भोंगा ठेवण्यात आला आहे. त्याचा आवाज…

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चे आणखी एक प्रकरण उघड !

उत्तरप्रदेशच्या गाजीपुरा येथील अबू जैद (वय २७ वर्षे ) नावाच्या धर्मांधाने ‘राहुल’ असे हिंदु नाव धारण करून शहरातील एका १७ वर्षीय  अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या…

हिंदूंच्या विरोधानंतर ‘मलबार गोल्ड’कडून अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी टिकली लावलेले विज्ञापन प्रसारित !

एम्.पी. अहमद यांच्या मालकीचे ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ या सोने आणि हिरे यांच्या दागिन्यांची विक्री करणार्‍या आस्थापनेने अक्षय्य तृतीयेच्या प्रीत्यर्थ दागिन्यांचे विज्ञापन प्रसारित करतांना अभिनेत्री…

थुंकी लावून ‘नान रोटी’ बनवतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर लोकांचा संताप

गोविंदपुरी कॉलनीमध्ये एका विवाहाच्या वेळी बनवण्यात येणार्‍या स्वयंपाकाच्या वेळेचा हा व्हिडीओ आहे. सामाजिक माध्यमांतून यास विरोध होत असून पोलिसांनी याची चौकशी चालू आहे.

(म्हणे) ‘जामा मशिदीमध्ये जलाभिषेक करण्याचा प्रयत्न केला, तर रक्तपात होईल !’

येथील जामा मशिदीमध्ये पूर्वीचे शिवमंदिर आहे, असा स्थानिकांचा दावा आहे. तेथे जाऊन जलाभिषेक करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर खासदार बर्क यांनी वरील धमकी…

(म्हणे) ‘मुसलमान भडकले, तर देशात महाभारत घडेल !’

जर वेळीच हे सर्व थांबवले नाही, तर देशातील मुसलमान रस्त्यावर उतरतील आणि मग त्यानंतर देशात महाभारत घडेल, अशी धमकी इत्तेहाद ए मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष आणि…