Menu Close

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !

 धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेने सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ‘भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानविषयी…

तमिळनाडूमध्ये हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती शिक्षकाचा दबाव !

‘जयाबाई म्युनिसिपल गर्ल्स हायर सेकंडरी स्कूल’ नावाची ही शाळा सरकारी अनुदानावर चालते. हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने या संबंधीचा एक व्हिडिओ प्रसारित केला…

ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली…

#Boycott_MalabarGold नावाचा ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानी !

‘मलबार गोल्ड’चे हे विज्ञापन हिंदूंच्या सणांचा अवमान करणारे आहे. कुंकू लावणे हा पारंपरिक हिंदु वेशभूषेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. हिंदूंच्या परंपरांचे हसे करणार्‍यांवर हिंदूंनी त्यांचे पैसे…

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवरील बंद ‘वॉटर वेंडिंग मशीन्स’ नागरिकांच्या सुविधेसाठी तत्काळ सुरु करण्याची सुराज्य अभियानाची मागणी

या यंत्रांची दुरुस्ती आणि देखभाल यांचा ठेका ‘फॉन्टस् वॉटर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाला देण्यात आला होता; मात्र कोरोनाच्या काळात म्हणजे मागील २ वर्षांपासून ही यंत्रे…

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतील मयूर विहार परिसरात भाजपचे जिल्हा मंत्री जीतू चौधरी यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. जीतू चौधरी हे मयूर विहारमधील त्यांच्या घरातून बाहेर येताच…

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिर भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून…

(म्हणे) ‘मी रामाला ओळखत नाही आणि राज्यात रामाचे मंदिरही नाही !

तमिळनाडूमध्ये ‘श्रीराम हा आर्य म्हणजे बाहेरून आलेला आणि तमिळनाडूतील लोक म्हणजे स्थानिक द्रविडी लोक’, असे विष कथित सुधारणावाद्यांनी गेली कित्येक वर्षे तेथील जनतेच्या मनात पेरले…