Menu Close

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या…

हिंदु समाजाच्या दुःस्थितीला हिंदूंचा असंघटितपणाच कारणीभूत ! – गिरीश कोट्टारी, राज्य उपाध्यक्ष, रयत संघ

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बंटवाळ (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

पशूहत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करा ! – कर्नाटक सरकारचा आदेश

कर्नाटक राज्याच्या पशुपालन आणि पशु वैद्यकीय सेवा विभागाने ‘पशूहत्या करण्यापूर्वी कोणती प्रक्रिया केली पाहिजे ?’, या संदर्भात सर्व पशूवधगृहांना आदेश दिला आहे.

‘हुकूमशहा हिटलरच्या काळात ‘द कश्मीर फाइल्स’ सारखे चित्रपट झाले होते !’ – तिस्ता सेटलवाड

काश्मीरमधील आतापर्यंतच्या निवडणुकीत कुणीही काश्मीरमधील हिंदूंविषयी वक्तव्य केले नव्हते. सध्या मात्र धर्माच्या नावावरून राजकारण चालू आहे. ही गोष्ट निंदनीय आहे.

विशाखापट्टणम् येथील सनातन धर्म चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रामजन्मभूमीचा खटला लढणारे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् यांना देण्यात आला पुरस्कार !

रामजन्मभूमीचा खटला लढून तो आम्ही जिंकणे, ही ईश्वराची योजना होती आणि मी त्याच्या चरणी सेवा करत होतो. रामजन्मभूमीचा खटला लढणे, हे कार्य एका व्यक्तीचे नाही,…

हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना परीक्षेस अनुमती देणारे ७ शिक्षक निलंबित !

आता या कारवाईविरुद्ध गळे काढणारे कधी या धर्मांध विद्यार्थिनींनी शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब न घालण्याविषयीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याविषयी चकार शब्द काढणार नाहीत, हे लक्षात…

चैत्र शुक्ल प्रतिपदेला नववर्ष साजरे करण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘गुढीपाडवा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचन पार पडले !

युगादीनंतरच्या ‘होसतोडकू’ (कर्नाटकातील सण) या दिवशी सरकारने झटका मांस उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी !

हलाल मांसाच्या माध्यमातून त्यांनी आधीच अल्लाला अर्पण केलेले म्हणजे उष्टे केलेले मांस पुन्हा हिंदूंच्या देवाला अर्पण करणे, हे हिंदु धर्माच्या विरुद्ध आहे. त्यासाठी शासनाने हिंदूंचा…

भारताबाहेर निघालेल्या राष्ट्रघातकी पत्रकार राणा अय्यूब यांना मुंबई विमानतळावर रोखले !

कोरोनाच्या काळात विदेशातून आलेल्या आर्थिक निधीमध्ये अपहार केल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून राणा अय्यूब यांच्या विरोधात ‘लूकआऊट नोटीस’ काढण्यात आली आहे.