Menu Close

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला अन्यथा धार्मिक तेढ निर्माण होईल !’ – ए.आय.यु.डी.एफ्. पक्षाचे खासदार बदरुद्दीन अजमल

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकार यांनी बंदी घातली पाहिजे अन्यथा समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असे…

वापी (गुजरात) येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या शाळेत ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या दोघा हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी !

इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्‍या या दोघा मुलांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.

सीतापूर (उत्तरप्रदेश) येथे ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या हिंदु तरुणाला धर्मांधांकडून मारहाण

या प्रकरणी पोलिसांनी झीशान, सैफ, साजू आणि फैजी या ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांतील झीशान याला अटक केली आहे.

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३२ संघटनांतील १४३ हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग ! धार्मिक, हिंदुत्वनिष्ठ आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच अधिवक्ते, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते…

(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट समाजात फूट पाडणारा !’

ज्यूंच्या वंशविच्छेदाचे चित्रण करणारे ५० हून अधिक चित्रपट काढण्यात आले. या चित्रपटांविषयी जागतिक प्रसारमाध्यमांना काही वावगे वाटत नाही; मात्र हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी चित्रपट काढला, तर बीबीसीवाल्यांना…

‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे प्रमोशन न करण्याचा आमचाच निर्णय ! – अनुपम खेर, चित्रपट अभिनेता

आता खुद्द या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे, ‘‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्धी न देण्याचा माझा निर्णय होता. कारण हा ‘कॉमेडी शो’ (विनोदी…

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित न करणार्‍या आगरा येथील चित्रपटगृहाच्या बाहेर राष्ट्रीय हिंदु परिषदेची निदर्शने

आगरा येथील संजय चित्रपटगृहाने चित्रपट प्रदर्शित न केल्याने परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली.

आगरा येथील कॉन्व्हेंट शाळेचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने पाडले !

मॉल मार्गावरील अँथनी गर्ल्स स्कूलने नोटीस देऊनही अवैध बांधकाम न हटवल्याने ‘कॅन्टोन्मेंट बोर्डा’च्या पथकाने शाळेच्या आवारातील सायकल स्टँड, व्यासपीठ आणि गार्ड रुम यांचे बांधकाम बुलडोझरद्वारे…

साधना केल्यामुळे दिव्य कार्य होत असल्याने स्वतःसह समाजालाही साधनेसाठी प्रवृत्त करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’अंतर्गत ‘आगरा डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’चे डॉ. राजेंद्र पेंसियानी यांची भेट सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली.

हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे हिंदु जनजागृती समितीकडून स्वागत !

राज्याच्या शाळकरी मुलांमध्ये जातीय सलोखा बिघडवून त्यांना धार्मिक पोशाखात आणणे, हा विशेष अधिकार असल्याचा खोटा दावा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर धर्मांध संघटनांकडून षड्यंत्र रचण्यात आले होते.