Menu Close

जीवनातील दु:ख न्यून करण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करून ते आचरणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे बालाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करत होते.

आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जमावबंदी असतांनाही धर्मांधांकडून हिंदूला मारहाण

धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले.

मध्यप्रदेश येथे अल्पवयीन मुलीला नोकरीसाठी मुसलमान होण्यास सांगणार्‍या धर्मांध तरुणाला अटक

एका अल्पवयीन मुलीवर धर्मांतराचा दबाव आणल्याच्या प्रकरणी अरबाज खान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख सामाजिक माध्यमांतून झाली होती. अरबाज याने या…

केरळमधील मदरशात शिकणार्‍या मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक

केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.

राजस्थानमधील शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थ्यांना वाटले ‘हिंदुईजम् : धर्म या कलंक’ हे पुस्तक !

जिल्ह्यातील रूपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुईजम् : धर्म या कलंक’ हे पुस्तक वाटले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण…

जनुकीय परिवर्तित अन्नपदार्थ आरोग्याला हानीकारक असल्याने सेंद्रिय अन्नपदार्थांना प्राधान्य द्या ! – आरोग्य साहाय्य समिती

जनुकीय परिवर्तन करून सुधारणा (Genetically Modified) केलेले अन्नपदार्थ हे जीवजंतूंपासून मिळवलेले पदार्थ आहेत, ज्यांचे परिवर्तन नैसर्गिकरित्या केले जात नाही. जनुकीय परिवर्तनांमुळे कॅन्सर, कुपोषण, रोगप्रतिकारक शक्तीची…

कर्नाटक सरकार बजरंग दलाच्या हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची हानीभरपाई देणार

 शिवमोगा येथे २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी हत्या करण्यात आलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या नातेवाईकांना कर्नाटक सरकारने २५ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची घोषणा राज्याचे…

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे,…