मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी योग्य पोषाख घालूनच मंदिरात प्रवेश करावा. न्यायालय स्वतःचे मत समाजावर थोपवू शकत नाही. पूजेच्या ठिकाणी प्रवेश करत असाल आणि तेथे परंपरेनुसार…
आज अमेरिकेसारखा देश आयुर्वेदातील गुप्त दिव्य ज्ञानाचा वापर करून आपल्या देशातील आजार बरे करत आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनीही आयुर्वेदाचे ज्ञान समजून घेऊन त्याचा उपयोग करण्याची…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे बालाजी महाविद्यालयामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करत होते.
आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले.
एका अल्पवयीन मुलीवर धर्मांतराचा दबाव आणल्याच्या प्रकरणी अरबाज खान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख सामाजिक माध्यमांतून झाली होती. अरबाज याने या…
केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.
जिल्ह्यातील रूपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुईजम् : धर्म या कलंक’ हे पुस्तक वाटले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण…
या आक्रमणात भरत आणि सनी हे तरुण घायाळ झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
जनुकीय परिवर्तन करून सुधारणा (Genetically Modified) केलेले अन्नपदार्थ हे जीवजंतूंपासून मिळवलेले पदार्थ आहेत, ज्यांचे परिवर्तन नैसर्गिकरित्या केले जात नाही. जनुकीय परिवर्तनांमुळे कॅन्सर, कुपोषण, रोगप्रतिकारक शक्तीची…