‘शिक्षण अधिकार कायद्याच्या विविध कलमांमुळे मदरसा आणि वैदिक शाळा, तसेच धार्मिक शिक्षण देणार्या शैक्षणिक संस्थावर अन्याय होतो अशा संस्थांना शिक्षण अधिकार कायद्याखाली आणले पाहिजे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या मृत्यूनंतर मला लाज वाटत आहे की, कर्नाटकात भाजपचे सरकार असतांनाही हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. केवळ काही लोकांना अटक करणे…
‘झी न्यूज’च्या ‘डीएन्ए’ या कार्यक्रमात, तसेच ‘इंडिया टुडे’ आणि काही ट्विटर खात्यांवरून यातील दोघांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात एकाचे नाव काशिफ, तर दुसर्याचे…
वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’कडून हर्ष यांना उद्देशून ‘ईश निंदा’करणार्याला कधीच सोडणार नाही’, अशी धमकी देण्यात आली होती.
केंद्र सरकारने बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (एस्.एफ्.जे.) हिच्याशी संबंधित अॅप, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांवरील खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे.
या हिंदुत्वनिष्ठांपैकी बहुतांश जणांची नावे ही उडुपी येथील भाजपच्या खासदार आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदळाजे यांनी वर्ष २०१८ मध्ये…
यात गंभीररित्या घायाळ झाल्याने प्रकाश याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्थानिक आमदार वीरन्ना चरन्तिमथा आणि श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी रुग्णालयात जाऊन प्रकाश…
समाजात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी मानसिकता असलेल्या संघटनांकडून समाजात विष पसरवण्याचे काम चालू आहे. त्याचाच परिपाक म्हणून हर्षाची हत्या झाली.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.
स्वामीजींना हिंदी ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. त्यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.