Menu Close

आसमच्या बांगलादेश सीमेवर गोवंशांची तस्करी करणार्‍यांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर आक्रमण

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍याने सांगितले की, भारताच्या बाजूने २० ते २५ तस्कर गायींना सीमेवरील कुंपणावरून बांगलादेशच्या सीमेमध्ये टाकत होते. या वेळी बांगलादेशच्या सीमेमध्येही काही तस्कर…

भाग्यनगर (तेलंगणा) येथे १० वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मौलानाला अटक !

२ मासांपूर्वीच पीडित मुलाने मदरशामध्ये प्रवेश घेतला होता. ७ फेब्रुवारीच्या रात्री मुलाला असह्य त्रास होत असल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा…

‘म्हैसुरू-बेंगळुरू टिपू एक्स्प्रेस’चे नाव पालटून ‘वोडेयार एक्स्प्रेस’ करा ! – म्हैसूरतील भाजपचे खासदार प्रताप सिम्हा यांची मागणी

सिम्हा यांनी पत्रात कुठेही टिपूचे नाव घेतले नसून केवळ रेल्वेगाडीचा क्रमांक नमूद केला आहे. सिम्हा यांनी पत्रात म्हटले आहे की, म्हैसुरू संस्थानच्या वोडियार महाराजांचे रेल्वेच्या…

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालून शाळेत येण्यापासून रोखल्याने धर्मांधांकडून शाळेची तोडफोड

बहुताली भागातील माध्यमिक शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थिनी बुरखा आणि हिजाब घालून आल्यावर शिक्षकांनी त्यांना शाळेत येण्यापासून रोखले. या विद्यार्थिनींनी याची माहिती पालकांना दिल्यावर धर्मांधांचा मोठ्या संख्येने…

(म्हणे) ‘एक दिवस हिजाब घातलेली महिला देशाची पंतप्रधान होईल !’ – खासदार असदुद्दीन ओवैसी

कदाचित् मी जिवंत रहाणार नाही; मात्र तुम्ही पहाल हिजाब घातलेली महिला जिल्हाधिकारी, उद्योजक, तहसीलदार आणि एक दिवस देशाची पंतप्रधान होईल, असे विधान एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि…

बुरखा आणि हिजाब हे मुसलमान महिलांवरील अत्याचार अन् अपमान यांचे प्रतीक ! – तस्लिमा नसरीन

बुरख्याद्वारे स्वत:ला झाकणे, हा मी अधिकार समजत नाही, तर ते स्त्रीवरील अत्याचाराचे प्रतीक आहे. बुरखा आणि हिजाब (मुसलमान महिलांचा गळा अन् मान झाकण्याचे वस्त्र) यांचा…

जोधपूर आणि पाली (राजस्थान) येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रशासनाला देण्यात आले निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पश्चिमी कुप्रथांना युवकांनी बळी पडू नये आणि भारतीय संस्कृतीतील प्रेमाच्या व्यापक स्वरूपाची ओळख युवकांना व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे…

पुण्यातील ‘आयसर’मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडून मुसलमान विद्यार्थिंनींचे समर्थन !

पुण्यातील राष्ट्रीय संस्था असलेल्या ‘आयसर’मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी कर्नाटक येथील उडुपीमधील मुसलमान समुदायातील त्या मुलींना हिजाबप्रकरणी पाठिंबा दर्शवला आहे.

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समिती स्थापन करील !

उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेत आले, तर राज्यात समान नागरी कायद्याचे प्रारूप बनवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्यातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री पुष्करसिंह…