देशाची संस्कृती आणि अलंकारिक वस्तू यांना हात लावू नये. सध्या गणवेशावरूनच चर्चा चालू आहे. अलंकारिक वस्तूंविषयी कुणी बोलल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी राज्याचे…
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाविद्यालयाने हिजाब काढायला लावल्याने प्राध्यापिकेचे त्यागपत्र
कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम निकाल येईपर्यंत शैक्षणिक संस्थांमध्ये कुणीही कोणताही धार्मिक पोशाख घालू नये, असा आदेश दिला आहे. याचे पालन केले जात असतांना हिजाब काढायला…
शाळांमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हाचा किंवा वस्तूचा प्रचार करू नये, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री कंगना राणावत यांनी हिजाबविषयी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत व्यक्त केली.
जमियत उलेमा-ए-हिंद या इस्लामी संघटनेचे अध्यक्ष मौलाना (इस्लामचे धार्मिक नेते) अर्शद मदनी यांनी वर्ष २००८ च्या कर्णावती (गुजरात) येथील साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या…
नेगी हे शिमला येथे एन्.आय.ए.चे अतिरिक्त अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका स्थानिक आतंकवाद्याला गोपनीय कागदपत्रे दिली होती.
हिजाबवर बंदी घालत आहेत. जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी येथील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी…
कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाबच्या प्रकरणी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी चालू असतांना आता ‘कमीत कमी शुक्रवारी आणि रमझानच्या मासामध्ये हिजाब घालण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी…
शाळा आणि महाविद्यालये यांच्या वर्गांमध्ये भगवी शाल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे.
अश्रफनगर येथे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘पुस्तक विक्री’चे आयोजन केले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी…
अलप्पुझा (केरळ) येथे सरथ चंद्रन् या भाजपच्या कार्यकर्त्याची १६ फेब्रुवारीच्या रात्री हरिपद भागामध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सरथ हे कुमारपूरम्च्या जवळ असलेल्या वरयंकोडे येथे रहाणारे…