Menu Close

कोटा (राजस्थान) येथे काँग्रेस सरकारकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या फेरीला अनुमती

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘एकता फेरी’चे आयोजन केले होते. या फेरीला राजस्थानमधील काँग्रेस…

सोनीपत (हरियाणा) येथे मौलवीकडून उर्दू शिकण्यास येणार्‍या ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार

एका मुलीवर नूर इस्लाम या मौलवीने बलात्कार केला. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासिन भटकळच्या तत्कालीन अधिवक्त्यांना ‘इसिस’ची धमकी !

चेन्नईतील अधिवक्ता पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्याकडे याविषयी लेखी अर्जाद्वारे तक्रार करून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या ते जर्मन बेकरी प्रकरणात…

बेळगाव येथे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाबच्या समर्थनार्थ घोषणा देणारे ६ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्यावर बंदी घातली असतांना १७ फेब्रुवारी या दिवशी ‘विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकल सायन्स’मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींनी हिजाब परिधान…

राजस्थानच्या गोग्रास सेवा समितीकडून हिंदु जनजागृती समितीचा करण्यात आला सन्मान !

गोग्रास सेवा समितीतर्फे हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा यांना ‘गोस्मृती’ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनच्या राष्ट्र-धर्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शन…

भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषणा करणार्‍या धर्मांधांना अटक !

चुहडपूर गावामध्ये गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्‍या आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या जुबेर आणि महंमद चुन्ना यांना पोलिसांनी अटक…

आसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार !

नावामध्ये पुष्कळ काही असते. प्रत्येक शहर, नगर आणि गाव यांची नावे, ही त्यांची संस्कृती अन् परंपरा प्रतिबिंबित करणारी असली पाहिजेत. आम्ही संपूर्ण आसाम राज्यामध्ये अशा…

गांधीनगर (गुजरात) येथील मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात याचिका

गांधीनगर जिल्ह्यातील डॉ. धर्मेंद्र विष्णुभाई प्रजापति यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेद्वारे ‘न्यायालयाने राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे बंद करण्यासाठी आदेश द्यावा’, अशी मागणी…

कर्नाटक: उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शाळांमध्ये हिजाब घालण्यास मनाई असतांना अनेक मुसलमान विद्यार्थिनींचा परीक्षांवर बहिष्कार

या आदेशाचे मात्र उल्लंघन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये परीक्षेच्या वेळी मुसलमान मुली हिजाब घालून आल्याने त्यांना हिजाब काढण्यास सांगूनही त्यांनी…

धर्मनिरपेक्ष देशात धर्मावर आधारित ‘हलाल’ अर्थव्यवस्था कशाला हवी ? – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्याने धर्मावर आधारित असणारी ‘हलाल’ अर्थव्यवस्था असण्याची आवश्यकता नाही. या संदर्भात प्रत्येकाने त्यांच्या स्तरावर विरोध करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु…