Menu Close

(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या बळकावलेल्या भूमीवर ! – केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

चीनने पँगाँग सरोवरावर बांधलेला पूल अवैधरित्या कह्यात  घेतलेल्या भूमीवर बांधण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात दिली. भारत सरकारने वर्ष…

‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली…

असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना कायदेशीर साहाय्य करणार ! – हिंदु सेनेची घोषणा

‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

‘हिंदु राष्ट्रा’ची राज्यघटना बनवण्यात येणार !

हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.

उडुपी (कर्नाटक) येथील सरकारी महाविद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याची मागणी केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घातले !

कुंडापूरच्या सरकारी महाविद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थिनींना वर्गामध्ये हिजाब घालण्यास अनुमती नाकारल्याने त्यांच्याकडून कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘प्रार्थनास्थळामध्ये चपला घालून प्रवेश करणार्‍या संघाच्या लोकांवर कठोर कारवाई करावी !’ – एम्.आय.एम्.

शहर रेल्वेस्थानकावरील प्रार्थनास्थळामध्ये संघाच्या लोकांनी चपला घालून प्रवेश केला. त्यामुळे भारतातील समस्त मुसलमान बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल

साक्षीदाराने साक्ष न दिल्यास त्याच्या कुटुंबाला इजा पोचवण्याची ‘ए.टी.एस्.’ने दिली होती धमकी !

३ फेब्रुवारी या दिवशी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील न्यायालयामध्ये सुनावणीत या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक ४० ची साक्ष झाली. त्याने आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर…