Menu Close

उडुपी (कर्नाटक) येथे हिजाबधारी धर्मांध विद्यार्थिनीकडून प्राध्यापिकेचा ‘बुल शिट’ (बैलाचे शेण) म्हणून अवमान !

म. गांधी महाविद्यालयात हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनींना ‘गोंगाट करू नका’, अशी सूचना देणार्‍या प्राध्यापिकेवर एका हिजाबधारी विद्यार्थिनीने ‘बुल शिट, डोंट टच मी’ (तू…

निर्णय येईपर्यंत धार्मिक वेशभूषेवर बंदी !- कर्नाटक उच्च न्यायालय

अंतिम निर्णय येईपर्यंत कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये धार्मिक पोशाख घालण्यावर बंदी घालण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे.

कर्नाटकात मदरशात शिकणार्‍या दोघा मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या शिक्षकाला अटक !

कुंड्डक येथे असलेल्या शंशुल् हुदा मदरशात शिकण्यासाठी येणार्‍या २ किशोरवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली मदरशाचा शिक्षक सिराजुद्दीन मदनी याला पोलिसांनी अटक केली.

हिजाबच्या माध्यमातून शाळांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र हाणून पाडा ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

शाळांचे इस्लामीकरण करण्याचे हे धोकादायक षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे आणि सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक…

‘ह्युंदाई’च्या चुकीसाठी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मागितली क्षमा !

दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना दूरभाष करून दिलगिरी व्यक्त केली.

(म्हणे) ‘बिकिनी, घुंघट, जीन्स किंवा हिजाब आदी घालण्याचा महिलांना अधिकार !’ – प्रियांका वाड्रा

‘बिकिनी’ (महिलांचे अंतर्वस्त्र) असो, घुंगट असो, जीन्स किंवा हिजाब असो, आपण काय घालायचे, हे ठरवण्याचा अधिकार महिलांचा आहे. हा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. महिलांचा…

हिजाबच्या मागे सीएफ्आय आणि एसडीपीआय यांचा राजकीय स्वार्थ ! – भाजपचे आमदार रघुपती भट यांचा आरोप

‘या संघटनांनी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची दिशाभूल केली आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या दोन्ही संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या शाखा आहेत.

हिजाबला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सह्यांची मोहीम !

कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून वाद चालू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ८ फेब्रुवारी या दिवशी मदनपुरा आणि भिवंडी येथे हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

हिजाबचे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपिठाकडे !

मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास अनुमती देण्याची मागणी करणार्‍या ४ याचिकांवर सुनावणी करतांना कर्नाटक उच्च न्यायालयाने असा आदेश दिला आहे.