Menu Close

१९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोटातील सूत्रधार धर्मांधाला २९ वर्षांनी अटक !

अबू बकर हा संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि पाकिस्तान येथे रहात होता. यूएईमधील भारतीय अन्वेषण यंत्रणांच्या माहितीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये बकर…

‘हलाल’ केवळ एक प्रमाणपत्र नसून आर्थिक जिहाद असल्याने त्याविरुद्ध व्यापक आंदोलन उभे रहाणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल’ एक आर्थिक जिहाद आहे आणि तो थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर हिंदूंचे प्रबोधन होणे अन् संघटितपणे आंदोलन उभे रहाणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिवजी सेनेने ‘वीर मातृदिन’ कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीचे चेतन गाडी यांच्या आई-वडिलांचा केला सत्कार !

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिवजी सेनेच्या वतीने ‘वीर मातृदिन’ या कार्यक्रमांतर्गत धर्मकार्य करणार्‍या ५ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

असदुद्दीन ओवैसी यांच्या सुरक्षेसाठी १०१ बकर्‍यांचा बळी !

 एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या आक्रमणानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी भाग्यनगरमध्ये प्रार्थना केल्या जात आहेत. येथील एका उद्योगपतीने ओवैसी यांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी १०१…

‘सरकारी भूमीवर अवैध अतिक्रमण – लॅण्ड जिहाद ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

अखिल भारत हिंदु महासभेचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान आदी राज्यांत गड-किल्ल्यांवर अवैधपणे मशिदी उभारल्या आहेत.

स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर अनंतात विलीन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी – ज्यांच्या कंठातून माता सरस्वतीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत होता, त्या लतादीदी ब्रह्मलोकाच्या प्रवासाला निघाल्या आहेत.

काश्मीरला नष्ट करण्यामागे पाकचाच हात ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याचा आरोप

काश्मिरी म्हणाले की, गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक गुलाम आहेत. त्यांना बोलण्याचेही स्वातंत्र्य नाही. पाकच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला जातो. अशीच स्थिती बलुचिस्तानमध्येही आहे. पाकमधील लोकांची…

मध्यप्रदेशातील होशंगाबादचे नामकरण आता नर्मदापूरम्

राज्यातील होशंगाबादचे नाव नर्मदापूरम्, शिवपुरीचे नाव कुंडेश्‍वर धाम आणि कवी माखनलाल चतुर्वेद यांचे जन्मस्थळ बाबईचे नाव माखन नगरी असणार आहे.

कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब आणि भगवे उपरणे घालून येण्यावर बंदी

राज्यातील उडुपी येथील काही महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब (डोके, चेहरा आणि मान झाकण्याचे वस्त्र) घालून येण्याची मागणी केल्यानंतर हिंदु विद्यार्थ्यांनी भगवे उपरणे घालून येण्यास प्रारंभ…

(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !