सरकारी मदरशांना सामान्य शाळांमध्ये परावर्तीत करण्याच्या आसाम राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन
गेल्या २० दिवसांपासून मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून येऊ लागल्या आहेत !
व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली…
‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये श्रीमद्भगवद्गीता, श्रीरामचरितमानस, मनुस्मृति यांसहित वेद आणि पुराणे यांतील सूत्रांचा समावेश असेल. हिंदु राष्ट्रात गुरुकुल शिक्षण बंधनकारक असणार आहे.
कुंडापूरच्या सरकारी महाविद्यालयामध्ये मुसलमान विद्यार्थिनींना वर्गामध्ये हिजाब घालण्यास अनुमती नाकारल्याने त्यांच्याकडून कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
शहर रेल्वेस्थानकावरील प्रार्थनास्थळामध्ये संघाच्या लोकांनी चपला घालून प्रवेश केला. त्यामुळे भारतातील समस्त मुसलमान बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल
३ फेब्रुवारी या दिवशी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील न्यायालयामध्ये सुनावणीत या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक ४० ची साक्ष झाली. त्याने आतंकवादविरोधी पथकाचे माजी अधिकारी परमबीर सिंह यांच्यावर…
‘भारतीय कायद्याचे पालन करा अन्यथा भारतातून गाशा गुंडाळा’, अशी चेतावणी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने ट्विटरला दिला आहे. न्यायव्यवस्थेच्या विरोधातील अपमानास्पद मजकूर मागे घेण्याच्या आदेशाचे पालन न…
गुजरातमध्ये भाजपचे राज्य असतांना तेथे अशा प्रकारच्या दानपेट्यांद्वारे जिहादी संघटनांसाठी पैसा गोळा करण्यात येत आहेत, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने धर्मांधांवर वचक निर्माक केला…