Menu Close

राजकोट (गुजरात) येथे कथित ईशनिंदेच्या पोस्टवरून धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

सामाजिक माध्यमांतून ईशनिंदा करण्यात आल्याचा आरोप करत धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांसह १२ धर्मांधांना अटक केली आहे.

बंगालच्या ८ जिल्ह्यातील अवैध मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे पाडण्याचा तृणमूल काँग्रेस सरकारचा आदेश

बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यातील ८ जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच कारवाई केल्यानंतर…

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणे, हा गुन्हाच ! – मद्रास उच्च न्यायालय

हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवणे, संतापजनक टिपण्या देणे, हा भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी गुन्हा आहे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कन्याकुमारी पोलिसांनी…

सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेले मंदिर हटवण्यावर स्थगिती आणण्याची मागणी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली !

देव सर्वव्यापी आहे. त्याच्या अस्तित्वासाठी कोणत्याही एका स्थानाची आवश्यकता नाही, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेले मंदिर हटवण्यावर स्थगिती देण्याची मागणी करणारी…

अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

विविध धर्मांची प्रलोभने देऊन अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा, धर्मांतरित नागरिकांचे आरक्षण रहित व्हावे आणि त्याचा लाभ अनुसूचित जनजातीतील हिंदु बांधवांना…

आत्महत्येच्या चौकशीत बाल अधिकार संरक्षण आयोगाला सहकार्य करण्यास तमिळनाडूच्या द्रमुक सरकारचा नकार !

कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण

कर्णावती येथील हिंदुत्वनिष्ठ तरुणाच्या हत्येमागे दोघा मौलवींचा हात !

२५ जानेवारी या दिवशी किशन बोलिया या हिंदुत्वनिष्ठाची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यात एका मौलवीचा समावेश आहे. या हत्येमध्ये एकूण…

देहलीतील ‘यू ट्यूब चॅनल’च्या मालकाकडून हिंदु महिला पत्रकाराला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव

‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक…

‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब घालण्याची मागणी करणार्‍या मुसलमान विद्यार्थिनीची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

एका शाळेतील मुसलमान विद्यार्थिनीने ‘इस्लाममध्ये महिला आणि मुली यांना हिजाब घालून बाहेर जाणे अनिवार्य आहे’, असे सांगत ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’साठी हिजाब आणि पूर्ण बाह्यांचे कपडे…

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

धंधुका तालुक्यामध्ये किशन बोलिया नावाच्या एका तरुणाची मोटार सायकलवरून आलेल्या दोघा आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध चालू केला आहे; मात्र…