Menu Close

धर्मांधांच्या लांगूलचालनासाठी कल्याण येथील दुर्गाडी गडावर मंदिराच्या वास्तूचा निर्णय होऊनही नमाजपठणाला अनुमती !

कल्याण येथील शिवकालीन दुर्गाडी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले श्री दुर्गादेवीचे मंदिर आणि त्याच्या मागे धर्मांध दावा करत असलेला ‘ईदगाह’ आहे. येथील श्री दुर्गादेवीचे ‘मंदिर’…

कोलार (कर्नाटक) येथील सरकारी शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण

कोलार येथील सरकारी शाळेतील वर्गामध्ये २० मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केले. याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनेला मिळाल्यावर तिने याचा विरोध केल्यामुळे नमाजपठण बंद करण्यात आले.

चारुयसी (गुजरात) येथील निवासी सोसायटीमध्ये मशीद उभारून करण्यात येत आहे नमाजपठण !

सूरतचे काँग्रेसचे नगरसेवक अस्लम सायकलवाला यांनी फेसबूक पोस्टद्वारे ‘शिवशक्ती सोसायटी’मधील एका इमारतीमध्ये नमाजपठण होत असून ती वक्फ बोर्डाची संपत्ती असल्यामुळे ती मशीद आहे’, असा दावा…

दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांच्या विरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी – हिंदु जनजागृती समिती

विक्रेते दहा रुपयांची नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी दहा रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात

देहलीच्या यमुना खादर भागात धर्मांधांकडून अनधिकृत थडगी उभारून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण !

यमुना खादर भागामध्ये धर्मांधांकडून अनधिकृतपणे थडगी उभारण्यात आली आहेत. जेथे एक वीटही लावणे अवैध आहे, त्या ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावर विविध थडगी बांधण्यात येऊन मोठ्या…

गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधल्याने होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी अतिक्रमण तात्काळ हटवावे !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवा, या मागण्यांचे निवेदन येथील पोलीस आणि प्रशासन…

हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा पाया असलेल्या कल्याण येथील दुर्गाडी गडावरही धर्मांधांचे अतिक्रमण !

छत्रपती शिवरायांनी केवळ हिंदवी स्वराज्यच नव्हे, तर भारतीय आरमाराची मुहूर्तमेढ ज्या दुर्गाडी गडावर रोवली, त्या गडाचा अर्धा भाग आता धर्मांधांचे धार्मिक केंद्र झाला आहे.

पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या मुंबईतील शीवगडाची दुरवस्था !

पुरातत्व विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयाला लागूनच असलेल्या शीवगडावरील बांधकामाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. वेळीच डागडुजी न केल्यामुळे या गडाची दुरवस्था झाली आहे.

लोहगड (जिल्हा पुणे) येथे अवैधपणे दर्ग्यावर चादर चढवली !

‘लोहगडावरही दर्ग्याचे अनधिकृतपणे बांधकाम होत आहे, तसेच गडावर अनधिकृतपणे उरूस साजरा करण्याचे आयोजन केले जात आहे’, असे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास आले होते.

अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळलेल्या मुंबईतील वांद्रेगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !

मुंबईच्या दक्षिण बाजूच्या टोकावर असलेल्या वांद्रेगडाची अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्यास गडाची सर्वच तटबंदी पडण्याची शक्यता आहे.