Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये धर्मांधांकडून पोलीस चौकीवर आक्रमण करत पोलिसांना मारहाण !

उत्तरप्रेदशातील मेरठ जिल्ह्यातील नौचंदी येथे १७ जानेवारी या दिवशी धर्मांधांनी पोलीस चौकीवर आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी पोलिसांंना मारहाण केली. जमाव हिंसक झाल्यामुळे विविध पोलीस…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार्‍या अत्याचारांपासून सुटका मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी साहाय्य करावे – पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकाची मागणी

पाकव्याप्त काश्मीरमधील मलिक वसीम नावाच्या एका नागरिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साहाय्य मागितले आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. ‘

कर्नाटकमध्ये उभारण्यात येणार्‍या संस्कृत विश्‍वविद्यालयाला काँग्रेस आणि पी.एफ्.आय. यांचा विरोध !

अलीकडेच कर्नाटकातील भाजप सरकारने ‘कर्नाटक संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभारण्यासाठी १०० एकर भूमी संमत केली. यानंतर काँग्रेस, जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कर्नाटकातील पुरोगामी…

बहुसंख्य हिंदूंच्या केवळ २ सणांना, तर अल्पसंख्य मुसलमानांच्या ४ सणांना सरकारी सुट्टया घोषित !

भारत सरकारकडून चालू वर्षीच्या ‘अनिवार्य सुट्ट्यां’च्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचीमध्ये १४ ‘अनिवार्य सुट्ट्या’ देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळी आणि दसरा यांच्या सुट्ट्या आहेत.

देशाच्या फाळणीचा पुन्हा प्रयत्न केला, तर यापूर्वी गेलेला भागही कह्यात घेऊ ! – कपिल मिश्रा

भारतात हिंदू बहुसंख्यांक असून ते धर्मांतरविरोधी कायदा करण्याची मागणी करत आहेत. विश्वातील कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांकडून धर्मपरिवर्तनाची भीती असते; पण भारतात हे चित्र उलट आहे.

पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना सोबत घेऊन छुपे युद्ध चालू ! – श्री. प्रविण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र

पंजाबमध्ये पाठवली जात आहेत, हे सर्व पाहता पंजाबमध्ये काही देशविरोधी तत्त्वे कार्यरत आहेत. त्यांनी खलिस्तानवाद्यांना सोबत घेतले आहे. देशाच्या विरोधात छुपे युद्ध (‘प्रॉक्सी वॉर’) प्रारंभ…

‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धर्मांधाची वाहतूक पोलीस उपनिरीक्षकांना धमकी !

धर्मांध युवक महमंद अशरफ याला चांदौसी चौकात वाहनांची तपासणी करण्यासाठी अडवल्यावर त्याने वाहतूक पोलीस उपनिरीक्षक हरेंद्रसिंह जाट यांना ‘आमचे सरकार आल्यावर बघून घेऊ’, अशी धमकी…

मुंबईतील ‘धारावी’ गड झाला आहे मद्यपी आणि तृतीयपंथी यांचा अड्डा : संरक्षित स्मारकाचा दर्जा केवळ नावापुरता !

 ‘काळा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा धारावीतील ‘धारावी’ हा गड केवळ नावाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ राहिला आहे. सद्यःस्थितीत या गडाचा उपयोग मद्य पिणे, चरस, गांजा ओढणे…

हिंदूंनी म्हटले तर ‘हेट स्पीच’ आणि अहिंदूंनी म्हटले, तर ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’, हे कधीपर्यंत चालणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने पत्रकात म्हटले…