Menu Close

तमिळनाडूमध्ये अतिक्रमण केल्याचा बनाव करत श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर प्रशासनाने पाडले !

मंदिर तोडण्यास विरोध करणार्‍या सुमारे २० हिंदूंना पोलिसांनी अटक केली. या परिसरात अनेक अवैध बांधकामे करण्यात आली आहेत; मात्र प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.

छत्तीसगडमध्ये ८ वर्षीय हिंदु मुलाचे त्याच्या मुसलमान आजीकडून धर्मांतर !

‘मुलाला जत्रेला घेऊन जात आहे’, असे खोटे सांगून या मुसलमान महिलेने सौरभ याचे धर्मांतर करून त्याचे शमशाद असे नामकरण केले. या प्रकरणी मुलाचे वडील चित्तरंजन…

कर्नाटकात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांना अटक !

कर्नाटकच्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील पुत्तूर शहरात हिंदु मासेविक्रेत्यांवर तलवारींनी आक्रमण केल्याच्या प्रकरणी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.च्या) २ कार्यकर्त्यांना पोलिसांनी येथे अटक केली.

हिंदु धर्म, मंदिरे आणि महिला यांवर टीका करणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी ‘सुल्ली डिल’ आणि ‘बुली बाई’ ॲप सिद्ध केले !

मुसलमान महिलांची अपर्कीती होते म्हणून तत्परतेने गुन्हेगारांवर कारवाई करणार्‍या बहुसंख्य हिंदूंच्या देशात लक्षावधी हिंदु महिलांची होणारी अपकीर्ती थांबवण्यासाठी अशी तत्परतेने कारवाई कुणीही कधीही केलेली नाही.…

बेळगाव येथील २ मंदिरांत चोरी : अडीच लाख रुपयांचे दागिने आणि दानपेटीतील रक्कम पळवली !

२ मासांपासून मंदिरात चोर्‍या होतात आणि पोलीस प्रशासनाकडून चोरीचा छडा लागत नाही, हे संतापजनक आहे ! यामुळे चोर सापडत नाहीत कि पोलीस पकडत नाहीत

‘सिख फॉर जस्टिस’ने घेतले पंतप्रधान मोदी यांचा वाहन ताफा अडवण्याचे दायित्व !

धमकी देणारे सांगत आहेत की, वर्ष १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडातील पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे सुरक्षेचे प्रकरण न्यायालयात चालू नये.

हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर कसे सुरक्षित राहील ? – योगी आदित्यनाथ

जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या आणि पंथाच्या लोकांची हानी होते. जर हिंदूचे घर जाळले, तर मुसलमानाचे घर थोडीच सुरक्षित राहील. हिंदू सुरक्षित असेल, तर…

तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून हिरा इस्लामिक विद्यापिठाने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश

थोंडावाडा, तिरुपती येथील जलक्षेत्रावर अतिक्रमण करून ‘हिरा इस्लामिक विद्यापिठा’ने केलेले अवैध बांधकाम हटवण्याचा आदेश आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या अतिक्रमणाच्या विरोधात एक स्थानिक नागरिक…

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या मदर तेरेसा यांच्या संस्थांना पैसे देणार्‍या ओडिशा सरकारचा विहिंपकडून निषेध

ओडिशातील बिजू जनता दल सरकारने मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’कडून चालवण्यात येणार्‍या १३ संस्थांना राज्याच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ७८ लाख ७६ सहस्र रुपये देण्याच्या…

(म्हणे) ‘दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात !’ – गुफरान नूर, जिल्हाध्यक्ष, अलीगड, एम्.आय.एम्.

जर दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात, असे विधान एम्.आय.एम्.चे अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी जमालपूर येथे केले. ते…