धर्मांधांनी या वेळी वाहनांची तोडफोड करत दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला. येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येथे तणावाचे…
मदर तेरेसा यांच्या संस्थेच्या परदेशी देणगी नियमन कायद्यानुसारच्या नोंदणीचे केंद्र सरकारकडून नूतनीकरण
परदेशी देणगी स्वीकारण्याविषयीचे संस्थेचे प्रमाणपत्र आता वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत वैध असणार आहे. या संस्थेची परदेशी देणगी नोंदणीचे नूतनीकरण करण्यास याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला…
उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारचे विधान मौलानाकडून होत आहे, हे पहाता ‘त्यांना कायद्याचा धाक नाही’, हेच लक्षात येते. अशांवर भाजप सरकारने तातडीने कारवाई करून कारागृहात डांबले पाहिजे,…
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नागरत्ना यांच्या खंडपिठाने नुकत्याच दिलेल्या एका निकालात आंध्रप्रदेशच्या कर्नुल जिल्ह्यातील श्रीशैल येथील ज्योर्तिलिंग श्री मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानातील दुकानांच्या…
‘आय्.एस्.आय्.एस्.’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या जिहादी आंतकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मोहसीन सय्यद आणि रिझवान अहमद या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या…
शासकीय अनुदानीत आणि ख्रिस्त्यांकडून चालवण्यात येणार्या सामारिया योवान उच्च माध्यमिक ख्रिस्ती शाळेचे मुख्याध्यापक ख्रिस्तोफर जेबाकुमार हे बारावीतील विद्यार्थिनींना भ्रमणभाषवरून अश्लील संदेश पाठवत होते.
राज्यातील बलरामपूर येथील कुंभकला गावातील काही ग्रामस्थांनी मुसलमानांवर बहिष्कार घालण्यासाठी शपथ घेतल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी याचे अन्वेषण चालू केले आहे.
भुसावळ येथील सौ. राजश्री नेवे यांची जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ! महिलांच्या मानहानीच्या विरोधात तत्परतेने आवाज उठवणाऱ्या सौ. राजश्री नेवे यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा…
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकीचे यश ! अशाच प्रकारे समस्त हिंदू संघटित झाल्यास कुणीही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करू धजावणार नाही !
विजयदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा येथे येणार्या प्रत्येक पर्यटकाला कळण्यासाठी निश्चितपणे या किल्ल्याचे संवर्धन केले जाईल.