महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांना पुणे पोलिसांनी रायपूर तुरुंगातून कह्यात घेतले असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्यातील सिन्नर गावातील शिवाजीनगर भागात रहाणार्या एका २१ वर्षीय तरुणीने २८ डिसेंबर २०२१ या दिवशी आत्महत्या केली; मात्र ही ‘आत्महत्या’ नसून ‘लव्ह जिहाद’मुळे तिला हे…
प्रसिद्ध केशरचनाकार (हेअर स्टायलिस्ट) जावेद हबीब यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते एका महिलेच्या डोक्यावर थुंकल्याने वाद निर्माण झाला आहे. ३ जानेवारीला…
‘वक्फ कायदा १९९५’ या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. ‘संसदेला वक्फ आणि वक्फची संपत्ती यांच्यासाठी ‘वक्फ कायदा १९९५’ बनवण्याचा अधिकार नाही,…
शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसास्थळाला ‘पुरातन विजयादुर्गा मंदिर’ असे नाव द्यावे आणि ‘द फ्रंटीस पीस ऑफ चर्च’ हे अनधिकृत नाव…
सत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे आणि समवेत भूमी जिहाद करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र संपवण्यासाठी समस्त शिवप्रेमींनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा !
काही विद्यार्थ्यांनी याआधी विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यास मनाई केली होती. आता या सूत्रावर पालक आणि विद्यार्थी यांच्यात चर्चा होणार आहे.
मेघालयची राजधानी शिलाँगच्या मावबाह येथील मारवाडी स्मशान भूमीच्या परिसरात असणार्या भैरव आणि भैरवी (महाकाली) यांच्या मूर्तींची अज्ञातांनी रात्रीच्या वेळी तोडफोड केली.
मंदिराचे व्यवस्थापक कुमार पप्पी यांनी आरोप केला की, रामबाग परिसरामध्ये अमली पदार्थांचे सेवन करणार्यांची संख्या मोठी आहे. येथे मोठ्या प्रमाणात दारूची विक्री केली जाते. याविषयी…
लोधी सराय भागामध्ये गेल्या २ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्या श्रीलंकेच्या अब्दुल कादीर महंमद नजीर या नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २ वर्षांपासून त्याने व्हिसाचे (एखाद्या…