त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांच्याशी फारकत घेतली आहे. तसेच अहसान यांना धमकीचे दूरभाष येत असून ‘अहसान आता ‘मुसलमानेतर’ झाला आहे’, असे सांगण्यात येत आहे.
‘मनुस्मृति’च्या विरोधात केलेली गरळओक किती खोटी आहे’, हे जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी संकलित केलेल्या ‘मनुस्मृति जाळावी कि अभ्यासावी…
‘आज मदरशांमध्ये मुसलमान मुलांमध्ये जिहाद पसरवला जात आहे’, असेही ते या वेळी म्हणाले.
तुमकूरू जिल्ह्यातील कुणिगल तालुक्यातील बोम्मेनहळ्ळी पाळ्य या मुसलमानबहुल गावातील अंगणवाडी केंद्रात गेल्या २२ दिवसांपासून धर्मांध गावकर्यांनी टाळे लावले आहे. गावातील अंगणवाडी कार्यकर्त्याच्या नेमणुकीविषयी वाद झाला…
कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी तेथे काँग्रेसवाल्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या साधूंचा आशीर्वाद घेण्यास नकार देऊन त्यांना अपमानित केल्याची घटना काँग्रेसच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात घडली.
पाककडून इस्लामच्या नावाखाली बुद्धीभेद केला जात असल्याने मुसलमान तरुण त्याला बळी पडतात, हे १०० टक्के सत्य नसून त्यांच्यातच जिहादी मानसिकता असल्याने ते पाकच्या सहज आहारी…
तक्रारीनंतर तत्परतेने अशा प्रकारचा निर्णय घेणार्या कर्नाटक प्रशासनाचे अभिनंदन ! अशी तत्परता सर्वत्र असली पाहिजे आणि त्यातही कुणी तक्रार करण्यापेक्षा प्रशासनाने सतर्क राहून अशा घटना…
हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईतील कार्यक्रम रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी !
सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा १ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये होणारा ‘धंदो’ नावाच्या कार्यक्रमाला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध…
म. गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून छत्तीसगड पोलिसांनी अटक केलेल्या कालीचरण महाराज यांना पुढील २४ घंट्यांत सोडण्यात आले नाही, तर हिंदु महासभा रस्त्यावर उतरून…
सोनगड गावामध्ये बलीराम कोकनी नावाच्या पाद्य्राने १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाद्य्राची पत्नी अनिता हिलाही अटक करण्यात आली…