Menu Close

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ७ सहस्र आधार कार्डमध्ये अवैधरित्या पालट आणि नवीन नोंदणी करणार्‍यांना अटक

नितेशने आधार नोंदणीसाठी एक ओळखपत्र वापरले आणि आधार कार्ड अन् नवीन नावांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुस्तफा, जहांगीर आणि अन्वरुद्दीन यांना ५ ओळखपत्रे विकली. आरोपींनी गेल्या २…

(म्हणे) ‘मुसलमानांना संपवण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही लढा देऊ !’

 ‘देशात २० कोटी मुसलमान आहेत. त्यांना तुम्ही (हिंदू) रातोरात नष्ट करू शकत नाही. आमच्या पिढ्या येथेच जन्माला आल्या आणि येथेच मरण पावल्या. मी उघडपणे सांगू…

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे,…

कोरगज्जा मंदिराची विटंबना करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तीला अटक

मार्णमिकट्टे भागातील कोरगज्जा मंदिरासमोर वापरलेले गर्भनिरोधक आणि येशूवरील लेख असलेली पत्रके ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकार्‍यांनी धर्मांतरित ख्रिस्ती देवदास देसाई याला अटक केली आहे. तो मूळचा…

अयोध्या आणि काशी येथे भव्य मंदिर उभारले जात असतांना मथुरा आणि वृंदावन मागे कसे राहील ? – योगी आदित्यनाथ

आम्ही म्हटले होते की, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यास प्रारंभ केला जाईल. त्यानुसार आम्ही त्याच्या बांधकामास आरंभ केला आहे. काशीमध्येही काशी विश्‍वनाथ धाम भव्य…

कालीचरण महाराजांना खजुराहो (मध्यप्रदेश) येथून छत्तीसगड पोलिसांकडून अटक !

धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहोे येथून कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोप फ्रान्सिस यांनी हिंदूंची क्षमा मागावी ! – विहिंप

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्‍व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर…

पैठण (संभाजीनगर) येथे ५३ जणांचा ख्रिस्ती धर्म त्यागून ‘हिंदु धर्मात पुनर्प्रवेश’ !

धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पैठणच्या ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला, तसेच पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी या धर्मविधीचे पौरोहित्य केले.

रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी धर्मांध पोलीस कर्मचारी निलंबित

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या (एस्.डी.पी.आय.च्या) कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी पीके अनस या पोलीस…

‘हिल टॉप’, वागातोर येथे चालू असलेल्या छोट्या स्वरूपातील ‘सनबर्न’मध्ये कोरोनाविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन

गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन…