प्रवासी वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुमती न घेता बेकायदेशीर ॲग्रीगेटरचा व्यवसाय करणार्या ‘मेक माय ट्रीप’, ‘रेड बस’, ‘गोआयबिबो’, ‘सवारी’, ‘इन ड्राईव्ह’, ‘रॅपीडो’, ‘क्वीक राईड’,…
नवी मुंबईतील शाहबाज गावात बेकायदेशीर रहाणार्या ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यात ५ महिला आणि ३ पुरुष यांचा समावेश आहे.
ज्ञानवापीच्या धर्तीवर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने धार भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या मागणीवरील याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला…
भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांचे जाहीर सभेत विधान !
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीद्वारे परिवहन विभागाकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.
देहलीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाजपठण करणार्यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवले. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून मुसलमानांनी याला विरोध केला.…
मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीत असणार्या विहिरीची पूजा करण्यापासून थांबवून दाखवा !
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडेय यांनी सामाजिक माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून जिल्हा प्रशासन आणि ईदगाह मशीद समिती यांना चेतावणी दिली आहे.
होळीच्या मुहूर्तावर येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशिदीच्या आत बांधलेल्या विहिरीची पूजा करण्यास अनुमती देण्याची मागणी हिंदूंनी केली आहे.
देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्या मुसलमानांना लाथा मारून हाकलून लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लाथ मारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक…
लोहगडावर बेकायदेशीररित्या दर्गा उभारण्याच्या प्रकारानंतर या गडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून रात्री-अपरात्री अवैधरित्या धार्मिक विधी केले जात आहेत.