Menu Close

अमली पदार्थांच्या सागरी तस्करीमागे पाकिस्तान ! – अजेंद्र बहादूर सिंह, प्रमुख ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल

सागरी मार्गाने अमली पदार्थांची तस्करी वाढली असून त्यामागे अफगाणिस्तानात आलेली तालिबानी राजवट हेच कारण आहे. असे असले, तरी त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे नि:संशयपणे लक्षात आले…

रझा अकादमी, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांवर बंदी घाला ! – भाजपचे खासदार मनोज कोटक यांची लोकसभेत मागणी

कोटक पुढे म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशिदीवरील आक्रमणाची खोटी बातमी पसरवून हिंदूंना लक्ष्य करत हिंसा करण्यात आली.

श्रीकृष्णजन्मभूमीवर होणारा ६ डिसेंबरचा भगवान श्रीकृष्णाचा जलाभिषेक रहित ! – हिंदु महासभा

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये ६ डिसेंबर या दिवशी जलाभिषेक करण्याची घोषणा हिंदु महासभेने केली होती. त्यामुळे प्रशासनाकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात…

बंगाली हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणारे ट्विटर खाते तात्पुरते बंद !

 बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांविषयी ट्विटर या सामाजिक माध्यमांतून आवाज उठवणार्‍या ‘स्टोरीज ऑफ बंगाली हिंदूज’ नावाच्या वापरकर्त्याचे खाते तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हे खाते डॉ. संदीप…

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे. भारतमातेला वाचवायचे असल्यास हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, असे…

सी.बी.एस्.ई. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत गुजरात दंगलीविषयीच्या प्रश्नावरून वाद

सी.बी.एस्.ई. बोर्डा (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)च्या १२ वीच्या परीक्षेच्या वेळी समाजशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘वर्ष २००२ मध्ये कोणत्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये मुसलमानविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार…

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोतस्करांकडून दोघा गोरक्षकांना वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न !

मेळिगे येथून अवैधरित्या चारचाकीतून गायी घेऊन जात असलेल्या तस्करांना रोखण्यासाठी प्रयत्न करणारे २ गोरक्षक युवक किरण (वय २३ वर्षे) आणि चरण (वय २४ वर्षे) यांच्या…

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील उखडलेले शिवलिंग आणि त्रिशूळ हिंदूंनी पुन्हा स्थापित केले !

आसाममधील कछार जिल्ह्यातील कटीगोरामधील महादेव टिला येथील शिवलिंग आणि त्रिशूळ ख्रिस्त्यांकडून उखडण्यात आले होते. तसेच त्यांनी येथील वडाचे विशाल झाडही कापले होते.

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील सरकारी भूमीवर बांधलेले चर्च उद्ध्वस्त करा ! – मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

 मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्यातील कांचीपूरम् जिल्हाधिकार्‍यांना पुढील ४ आठवड्यांमध्ये सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात  आलेले चर्च उद्ध्वस्त करण्याचा आदेश दिला आहे. यासह विभागीय महसूल अधिकारी…

एन्.सी.ई.आर्.टी.ने शालेय पाठ्यपुस्तकांतून राष्ट्रीय पुरुषांच्या चारित्र्याचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण केले ! – संसदीय स्थायी समितीचा अहवाल

विविध माध्यमांद्वारे एन्.सी.ई.आर्.टी.ने केलेले शिक्षणाचे विकृतीकरण वारंवार पुढे आले असतांनाही ती विसर्जित का केली गेली नाही ?